10/07/2026
बहुजन विकास आघाडीचे खंदे नेतृत्व, मा. आमदार श्री. क्षितीज (दादा) हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! ❤️🎂क्रीडा क्षेत्रातील आणि खेळाडूंमधील आपल्या विशेष जिव्हाळ्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. दादा, आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🏹✨💐 शुभेच्छुक: मैत्री आर्चर्स 🎯 *tijThakur