Maharashtra State Wrestling Association

Maharashtra State Wrestling Association

Share

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

15/08/2026
14/08/2026

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. आबा
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे आश्रयदाते , मा . उपाध्यक्ष , शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्री सर्जेराव परबती शिंदे ( आबा ) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ….
Maharashtra State Wrestling AssociationRohit Rajendra PawarAmol Buchade

05/08/2026

महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे वरिष्ठ विभागीय पदाधिकारी , शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पै. मारुती आडकर सर ( रायगड ) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. आपल्या हातून महाराष्ट्राच्या कुस्ती ची सेवा अविरत घडो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ....
शुभेच्छुक

विजयकाका बराटे
सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

04/06/2026

कै.हिरामण नाना वाघ यांचे दुःखद निधन...
भावपूर्ण श्रद्धांजली
अंत्ययात्रा सकाळी 9 वाजता राहत्या घरी
डांगर उतार गंगावाडी, रविवार पेठ, नाशिक येथून निघेल.
Anamika Nimbalkar Wagh@wagh nashik _furnitureNashik (Nasik)Vijay Nathu Chaudhary fans clubAmol Buchade

28/05/2026

तमाम मुस्लिम बांधवांना बकरी ईद च्या मन:पूर्वक शुभेच्छा !



शुभेच्छुक
विजयकाका बराटे
सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद

23/05/2026

जागतिक कुस्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आमदार रोहितदादा पवारRohit Rajendra PawarSharad Pawar

23/05/2026

जागतिक कुस्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आमदार रोहितदादा पवारRohit Rajendra Pawar

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Nehru Stadium
Pune
411002