14/08/2026
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
crystal sports association is designed to build athletic skills in Mallakhamb, judo, yoga, and many
14/08/2026
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
11/08/2026
Congratulations all
23/03/2026
🥳🥳 CRYSTAL FUN FIESTA SUMMER CAMP🥳🥳🏃♀️🧎♀️💃
Crystal Sports Association
Address: _Chandrabhaganagar ,Bharati Vidyapeeth ,Katraj Pune 46___________
Contact No: ____9764779999,___9370678401_ ____
Date: _____1st April to___30 April____
Subject: Summer Camp 2026 Announcement
Dear Parents,
We are happy to inform you that our Crystal sports club is organizing a Summer Camp for our Sportians to engage them in fun, learning, and creative activities , Sports during the vacation.
Camp Dates: __1st April to 30 April 2026__________
⏰ Time: __5.45 pm to 7.45 pm__________
📍 Venue: __Crystal Sports Club__________
👦👧 Classes / Age Group: _1)_Nur.to sr.kg_2) 1st to 4th 3)5th above Boys and Girls_________
🌟 Activities Included:
Sports & Games
Dance & Music
Art & Craft
Yoga & Fitness
Fun Learning Activities
📌 Last Date to Register: ___31 st march
Kindly fill out the registration form and submit it before the due date. Limited seats are available, so early registration is encouraged.
We look forward to your child’s enthusiastic participation!
Thank you.
Warm regards,
Crystal Sports Association
08/03/2026
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त क्रिस्टल स्पोर्ट्स क्लब मध्ये महिलांसाठी थ्रो बॉल स्पर्धा तसेच इतर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व बक्षिसे देण्यात आली तसेच डॉक्टर कदम मॅडम यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले
05/03/2026
क्रिस्टल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे सालाबाद प्रमाणे होळी व धुलीवंदन याची माहिती देऊन सण साजरा करण्यात आला. तसेच फक्त होळी न साजरी करतात मुलांना आपल्या मनातील वाईट गुण या होलीमध्ये अशाप्रकारे आपण सहन करू शकतो याबद्दल सोनाली मॅडम यांनी मार्गदर्शन केले
20/02/2026
क्रिस्टल स्पोर्ट्स क्लब तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लहान मुलांपासून पालकांनी सुद्धा तसेच परदेशी पाहुण्यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला, शिवजयंतीच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी पोवाडे भाषणे लाठीकाठीची प्रात्यक्षिके तसेच शिक्षकांनी सुद्धा लाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखवून उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली
17/02/2026
क्रिस्टल स्पोर्ट असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभास उपस्थित माननीय किशोर उर्फ बाळाभाऊ धनकवडे नगरसेवक तथा सदस्य क्रीडा समिती पुणे महानगरपालिका व माननीय अरुण भाऊ राजवाडे नगरसेवक तथा सदस्य शिक्षण समिती पुणे महानगरपालिका व सौ स्वाती कोंडे संचालिका क्रिस्टल स्पोर्ट्स आणि श्री सचिन डिंबळे शिक्षक नेते महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत पार पडला