31/08/2026
भंडारा जिल्ह्याचे क्रीडा मार्गदर्शक व कोच Avinash nimbarte सर यांनी आज पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट्स ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. क्लबचे सचिव बाळा दादा बारणे व मा. रणपिसे सर यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कयांकिंग व कनोईंग खेळाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.
29/08/2026
Happy National sports day.....
Kayaking and canoeing...
Pcmc boat club..
22/08/2026
आम्हाला अत्यंत आनंद आण ि अभिमान होत आह े की, जपानमधील क्योटांगो येथ े ६ ते ८ ऑगस्ट २०२६ दरम्यान पार पडलेल्या 'एशियन ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप २०२६' मध्य े आपल्या पिंपरी-चिंचवड वॉटर स्पोर्ट्स सेंटर (थेरगाव) येथील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच े प्रतिनिधित्व करत D10 - 200m आण ि D10 - 500m या दोन्ही प्रकारांत रौप्य (Silver) पदकांची ऐतिहासिक कमाई केली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पाच खेळाडूंच्या समावेश आहे. देशाचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवणाऱ्य ा या गुणी खेळाडूंचा आण ि त्यांना मोलाच े मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचा गौरव करण्यासाठी एका विशेष सत्कार समारंभाच े आयोजन करण्यात आले आहे. या आनंदोत्सवात आपण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून आमच्या खेळाडूंचा उत्साह वाढवावा, ही नम्र विनंती
11/08/2026
हार्दिक अभिनंदन !
जपान येथ े झालेल्या कयाकिंग मॅरेथॉन व ड्रॅगन बोट एशियन चॅम्पियनशिप मध्ये भारतीय संघा कडून ड्रॅगन बोट रेस मध्ये
श्री. विश्वजीत शिवाजी भोसले
यांनी रौप्यपदक पटकावून
आपल्या या यशाबद्दल
मनःपूर्वक
भारत देश तसेच सातारा जिल्ह्याच े नाव
आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले.
हार्दिक अभिनंदन पुढील बाट शुभेच्छा..
INDIA
शुभेच्छुक : इंडियन कयाकिंग अँड कॅनोईंग असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन फॉर कयाकिंग अँड कॅनोईंग, पिंपरी-चिंचवड वॉटर स्पोर्ट्स सेंटर, सह्याद्री बोट क्लब
04/06/2026
ADDMISSION OPEN
Pimpri Chinchwad water sports centre.
Dm for addmission.
01/06/2026
Compete with passion. Win with humility. Lose with grace. Respect the game, your teammates, and the people across the line. At the end of the day, our rivals are just mirrors pushing us to be our absolute best. Levels to the game, but character always sits at the top.
17th Canoe Sprint State Championship Open Group, Junior Group Men, Women & Sub Junior Group, Boys & Girls 2025-26 and 2nd Open Group Dragon Boat State Championship Maharastra2025-26
27/05/2026
आज पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट्स केंद्राला आदरणीय जाधव सरांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित सर्व खेळाडूंशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भेटीतील महत्त्वाचे मुद्दे:
नदी स्वच्छता मोहीम: नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि जलक्रीडा क्षेत्राचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी व्यापक मोहीम कशी राबवता येईल, यावर सरांनी सविस्तर चर्चा केली.
खेळाडूंच्या भविष्याला पाठबळ: खेळाडूंच्या उज्वल भविष्यासाठी आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी आपण कायम कटिबद्ध व प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.
स्पर्धेसाठी शुभेच्छा: सांगली येथे होणाऱ्या आगामी 'राज्यस्तरीय कयाकिंग आणि कॅनोइंग' (Kayaking and Canoeing) स्पर्धेसाठी त्यांनी खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सचिव बाळा दादा बारणे हे उपस्थित होते त्यांनी सुद्धा मुलांना मार्गदर्शन केले.जाधव सर, आपण आपला अमूल्य वेळ काढून खेळाडूंचा उत्साह वाढवलात, याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद! 💐💐
04/05/2026
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला निश्चितच नवी झळाळी आणि भरारी मिळेल. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
[ Murlidhar Mohol, Maharashtra Olympic Association, Maharashtra Sports, Indian Olympic Association, Maharashtra, BJP4Maharashtra ]
Murlidhar Mohol
26/04/2026
A good coach can change a game. A great coach can change a life. ...