GSC By Dr. Vishnu Mane

GSC By Dr. Vishnu Mane

Share

India's No1 Garbh Sanskar by Dr.Vishnu Mane
20,000+ Success Stories | 38+ World Records | Since 2020

31/07/2026

गर्भाशयात असताना मिळालेले योग्य पोषण, संस्कार आणि आईचे प्रसन्न मन बाळाची शारीरिक ताकद आणि मोटर स्कील्स (Motor Skills) किती पटीने वाढवू शकते, याचे हे बोलके उदाहरण आहे! 🌸
समर्थ आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे GSC परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

#गर्भसंस्कार

31/07/2026

आईने गरोदरपणात घेतलेले कष्ट, सकारात्मक विचार आणि GSC चे गर्भसंस्कार बाळाला किती तल्लख बनवू शकतात, हे या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे! 🌸
स्वामीज्ञा आणि तिच्या पालकांचे GSC परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन! 💐

#गर्भसंस्कार

31/07/2026

"सुंदर भविष्याची आणि नव्या आयुष्याची सुरुवात फक्त एकाची नाही... दोघांची एकत्र असते! "

बाळाचे स्वप्न पाहताना फक्त 'होणारी आई'च नाही, तर 'होणारे बाबा' सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. विज्ञानानुसार, स्त्रीबीज आणि शुक्रजंतू दोघांचीही गुणवत्ता उत्तम होण्यासाठी गर्भाधारणेपूर्वीचे ९० दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात.

#गर्भसंस्कार

30/07/2026

तुम्हीही गरोदरपणाचे नियोजन करत आहात का?

आजच GSC सोबत तुमच्या ९० दिवसांच्या सुंदर प्रवासाची सुरुवात करा! 🌸

👉 बायोमधील लिंकवर क्लिक करून GSC App डाऊनलोड करा!

#गर्भसंस्कार

29/07/2026

बहुतांश दांपत्ये टेस्ट स्ट्रिपवर दोन गुलाबी रेषा (Positive Test) आल्यावर काळजी घ्यायला सुरुवात करतात. पण विज्ञानानुसार, स्त्रीबीज (Egg) आणि शुक्रजंतू (S***m) यांची गुणवत्ता पूर्णपणे तयार होण्यासाठी सुमारे ९० दिवसांचा कालावधी लागतो!

म्हणजेच, निरोगी, सुदृढ आणि तल्लख बाळाचा पाया गर्भाधारणेच्या ९० दिवस आधीच रचला जातो!

#गर्भसंस्कार

28/07/2026

याला विज्ञानाच्या भाषेत Microchimerism म्हणतात! गरोदरपणात बाळाच्या पेशी आईच्या हृदयात, फुफ्फुसात आणि मेंदूत प्रवेश करतात आणि पुढील ४० वर्षांपर्यंत तिथेच राहतात.

निसर्गाने आई आणि बाळाचे नाते किती मजबूत आणि अलौकिक बनवले आहे ना?

GSC फॅमिलीसोबत तुमचा प्रेग्नन्सीचा प्रवास असाच खास आणि माहितीपूर्ण बनवा!

👉 कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा !

#गर्भसंस्कार

27/07/2026

पोस्ट मधील उजव्या बाजूची आडवी ओळ वाचा !

#गर्भसंस्कार

26/07/2026

स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून, बाळाच्या प्रत्येक छोट्या आनंदासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या जगातील प्रत्येक आई-वडिलांना मनापासून प्रणाम!

पालकत्व हे फक्त एक कर्तव्य नाही, तर निसर्गाने स्त्री-पुरुषाला दिलेलं सर्वात दिव्य आणि सुंदर देणं आहे.

GSC फॅमिलीकडून सर्व पालकांना आणि होणाऱ्या माता-पित्यांना 'हॅपी पेरेंट्स डे'!

Photos from GSC By Dr. Vishnu Mane's post 25/07/2026

गर्भपाताचे दुःख पचवणं सोपं नसतं. शरीर बरं होतं, पण मनाची जखम भरायला वेळ लागतो. अशा वेळी गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची, सहानुभूतीची आणि उघड्या मनाने संवाद साधण्याची.

या नाजूक आणि जड विषयावर बोलणं का गरजेचं आहे, हे समजून घेण्यासाठी पूर्ण पोस्ट नक्की वाचा.

#गर्भसंस्कार

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Gokhale Plaza, Shop No 345, 346, Fourth Floor, Elpro Chowk, Chinchwad
Pune
411033