11/06/2026
जागतिक सायकल दिनानिमित्त पुण्यात ३५०० हून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे, दि. ७ जून २०२६ : जागतिक सायकल दिनानिमित्त महालुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भव्य “World Bicycle Day Ride 2026” चे आयोजन करण्यात आले. युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाला तब्बल ३५०० हून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात सर्वांसाठी २५ किमी व ५० किमी अंतराच्या सायकल फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच “अस्मिता - खेलो इंडिया” अंतर्गत महिला व मुलींसाठी विशेष ५ किमी, ७ किमी आणि १० किमी गट आयोजित करण्यात आले. फिटनेस, पर्यावरण संवर्धन आणि सायकल संस्कृतीचा प्रसार हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमाला Loha Foundation, Cycling Association of Maharashtra,Desi Farm, Max Protein, Avon Cycles, Oxyrich, Foodstrong, Cocoa Melts, APCCI, Nagarro, विविध शासकीय विभाग, Asmita Foundation, Rotary District 3131, Bicycle Mayor of Pimpri Chinchwad तसेच इतर संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी Sports Authority of India (SAI) व Directorate of Sports and Youth Services (DSYS) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे , महाराष्ट्र सायकल असोसिएशन आणि लोहा फाउंडेशन यशस्वीरित्या पार पाडली.
या प्रसंगी सायकल रॅलीस मा मंजूषा नागपुरे महापौर पुणे यांनी व श्री शांताराम जाधव अर्जुन अवॉर्ड यांनी झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये श्री कृष्ण प्रकाश (अपर पोलीस महासंचालक, IPS), श्री संजय सबनीस (उपसंचालक, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल), श्री संजय टकले (डाकार रॅली वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धक), श्री सुलेख कौशिक (जीएम - सेल्स अँड मार्केटिंग, Avon Cycles), श्री जगन्नाथ लकडे जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे श्री अभिजित मोहिते (Cycling Association of Maharashtra), दीपाली पाटिल राज्य क्रीडा मार्गदर्शक व प्राचार्य क्रीडा प्रबोधनी बालेवाडी पुणे श्री रवींद्र वाणी (Loha Foundation), तसेच FIT India Ambassador कु. दीक्षा आणि कु. स्वप्नाली यांचा समावेश होता.
मान्यवरांनी सायकलिंगच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत वाहतुकीचा संदेश देत अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.
मा खासदार श्रीरंग बारणे मावळ यांच्या हस्ते अस्मिता सायकल स्पर्धेतील विजेत्या मुलींना मेडल व लकी ड्रॉ च्या माध्यमातून सायकली देण्यात आल्या
या यशस्वी आयोजनामुळे पुणे शहराने पुन्हा एकदा क्रीडा, फिटनेस आणि सामाजिक सहभाग यामध्ये आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.असे
09/06/2026
📣 **RIN 2026–27 REGISTRATIONS ARE NOW OPEN!** 🚴♂️
The **Cycling Association of Maharashtra (CAM)** has officially opened applications for the **Rider Identification Number (RIN) 2026–27**.
✅ **RIN is mandatory** for participation in all events **affiliated with or organised by CAM**.
📄 **Please read the official circular carefully before applying.**
🔗 Apply here:
https://www.cyclingassociationofmaharashtra.com/cam-rider-registration-form-2627
Whether you’re a **Road, Track, or MTB cyclist**, get your RIN and be ready to represent your district and state in the upcoming season!
Let’s build a stronger cycling community across Maharashtra. 🚴💙
RoadCycling TrackCycling MTB CyclingIndia RegisterNow CyclingCommunity PedalToProgress
02/06/2026
Link for pune
https://www.champendurance.com/event/asmita-league-for-girls-only-20
महाराष्ट्रातील सर्व सायकलिंग खेळाडू, पालक, मार्गदर्शक आणि संघटकांना सूचित करण्यात येते की ७ जून रोजी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, खेलो इंडिया लोहा फाउंडेशन आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक सायकल दिवस’ निमित्त आयोजित सायकल रॅली, स्पर्धा आणि अस्मिता सायकलिंग जिल्हा लीग (सर्व मुली) या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वापरून नोंदणी करावी. सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे वतीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अध्यक्ष अँड विक्रम रोठे, सचिव प्रा. संजय साठे, CAM
🚴♀️ आस्मिता सायकलग - मुलींसाठी वयोमर्यादा
🔹 ५ किमी – वय १० ते १४ वर्षे
🔹 ७ किमी – वय १० ते १७ वर्षे
🔹 १० किमी – वय १० ते १९ वर्षे
All cycling players, parents, coaches, and organizers from Maharashtra are hereby informed that on 7th June, on the occasion of World Bicycle Day, a Cycle Rally, Competition, and Asmita Cycling District League (All Girls) is being organized jointly by Cycling Federation of India, Khelo India Loha Foundation, and Cycling Association of Maharashtra.
All are requested to register using the link below to participate in this event. Cycling Association of Maharashtra cordially invites everyone to be a part of this initiative.
President Adv. Vikram Rothe | Secretary Prof. Sanjay Sathe | CAM
🚴♀️ Asmita Cycling – Age Criteria for Girls
🔹 5 km – Age 10 to 14 years
🔹 7 km – Age 10 to 17 years
🔹 10 km – Age 10 to 19 years
01/06/2026
Happy birthday Bhikan Ambe sir 💐🎉
29/05/2026

महाराष्ट्रातील सर्व सायकलिंग खेळाडू, पालक, मार्गदर्शक आणि संघटकांना सूचित करण्यात येते की ७ जून रोजी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, खेलो इंडिया लोहा फाउंडेशन आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'जागतिक सायकल दिवस' निमित्त आयोजित सायकल रॅली, स्पर्धा आणि अस्मिता सायकलिंग जिल्हा लीग (सर्व मुली) या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वापरून नोंदणी करावी. सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे वतीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अध्यक्ष अँड विक्रम रोठे, सचिव प्रा. संजय साठे, CAM
🚴♀️ आस्मिता सायकलग - मुलींसाठी वयोमर्यादा
🔹 ५ किमी – वय १० ते १४ वर्षे
🔹 ७ किमी – वय १० ते १७ वर्षे
🔹 १० किमी – वय १० ते १९ वर्षे
All cycling players, parents, coaches, and organizers from Maharashtra are hereby informed that on 7th June, on the occasion of World Bicycle Day, a Cycle Rally, Competition, and Asmita Cycling District League (All Girls) is being organized jointly by Cycling Federation of India, Khelo India Loha Foundation, and Cycling Association of Maharashtra.
All are requested to register using the link below to participate in this event. Cycling Association of Maharashtra cordially invites everyone to be a part of this initiative.
President Adv. Vikram Rothe | Secretary Prof. Sanjay Sathe | CAM
🚴♀️ Asmita Cycling – Age Criteria for Girls
🔹 5 km – Age 10 to 14 years
🔹 7 km – Age 10 to 17 years
🔹 10 km – Age 10 to 19 years
06/05/2026
महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मा.श्री.मुरलीधर अण्णा मोहळ खासदार साहेब यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष अँड विक्रम रोठे, सचिव -प्रा.संजय साठे, केदार साठे सत्कार करताना त्यांच्या समवेत आमदार साहेब संदिप जोशी साहेब .....
17/04/2026
It was a great honour to be welcomed with such warmth at the head office of the Mumbai Marathi Patrakar Sangh (MMPS) by its President, Shri Sandeep Chavan, at thier headquarters at press club , Mumbai. Accompanied by Mr Pravin Patil, CEO, I attended a press interaction during which we apprised the journalists of the recent developments in cycling across the country.