Coach Dr Sagar Garve

Coach Dr Sagar Garve

Share

India's First Shiv Shakti Reiki Coach | Helping Individuals to Heal | Breathwork & ICE Bath Facilitator | NLP practitioner

07/08/2026

आमचे ग्रँड मास्टर श्री गजानन शेळके सर, हे एक शेतकरी आहेत आणि ते त्यांचा माध्यामातून अनेक लोकांना आज मदत करत आहेत, याचा आनंद आहे.

आमचा प्रत्येक ग्रँड मास्टर काही तरी करत आहे, आयुष्यात पुढे जात आहे याचा अभिमान आहे.
कोणी योग क्लासेस मध्ये रेकी शिकवून पैसे कमवत आहे, तर कोणी वास्तु मध्ये रेकी add करून इतरांना मदत करत आहे.

मी पुन्हा पुन्हा सांगतो ग्रँड मास्टर हा कोर्स नाही ही Life Changing Journey आहे.

तथास्तू !!
हर हर महादेव !!
702010 8925 अधिक माहितीसाठी संपर्क.

31/07/2026

अकोल्यात पहिल्यांदाच आम्ही घेऊन येत आहोत.

Healing To Happiness Workshop

एक अद्भुत असा अनुभव.. आध्यात्मिक अनुभव..

आपल्याला अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबर वर संपर्क करा - 702010 8925

पैसा, चांगले नातेसंबंध, आरोग्य आणि शांतता शोधत असाल तर हा प्रोग्राम तुमच्यासाठीच आहे..

भेटूया लाइव अकोला येथे...

23/07/2026

BMW ने माझे मुले आज शाळेत जातात.. 🚗 🚘

You can also create this dream life for you.

Real life experience, if this can happen with me it can happen with you..

Just focus, learn and implement wait for the right time.

21/07/2026

Healing To Happiness Workshop Ahilyanagar


We are on Maharashtra Tour for Healing To Happiness Workshop 😊

We are going to new cities every time.

Comment your City name and we will try our level best to visit your City.

Next is - Akola - Satara - Mumbai - Kolhapur and so on..

Stay tune on this page for more updates.

20/07/2026

Experience About Our program.
Let's join - 702010 8925

18/07/2026

सातारकरांनो... आम्ही पुन्हा येत आहोत! ❤️

🔍 मनात खूप काही आहे... पण कोणालाच सांगू शकत नाही?

Join करा 1 दिवसाचा Offline Healing Program

"Healing To Happiness"

📍 Satara
🗓️ 9 August 2026 (Sunday)
⏰ 09:00 AM – 6:00 PM

💰 Self Investment: फक्त ₹999/-
Book Your Seat - https://loa.coachsagargarve.com/offline-ty/

18/07/2026

Shiv Shakti Reiki Experience By Sadhak Amit Zope Thank you for your amazing words.

Thank you to Shiv Shakti & Reiki

13/07/2026

असे कोणते काम आहे जे कोणत्याही परिस्थितीत सुरू राहील? ते करतांना आनंद मिळेल आणि लोकांचा फायदा होईल आणि सोबतच मला सुद्धा पैसे मिळतील?

असा प्रश्न काही वर्षापूर्वी मला पडला होता आणि त्यातून इतरांना शिकवायची सुरुवात झाली.

ऑनलाइन काय असते कसे असते हे बिल्कुल माहिती नव्हते ऑफलाइन प्रोग्राम करण्यासाठी पैसे नव्हते..
पण covid काळामध्ये ऑनलाइन फार सुरू झाले आणि काही गुरु च्या माध्यामातून काही गोष्टी शिकायला मिळाल्या..

बर्‍याच लोकांना वाटते मी covid मध्ये शिकवायची सुरुवात केली पण ते अर्ध सत्य आहे, मी 2011 पासून ऑनलाइन वीडियो बनवत होतो, छोटे मोठे 30-50-70 लोकांचे प्रोग्राम घेत होतो फक्त फारसे पैसे त्यातून मिळत नव्हते म्हणुन मी साइड बाय साइड जॉब करून घर चालवत होतो.. मला अगदीच कल्पना नव्हती की कधी मी पूर्ण पणे कोचिंग ला माझे आयुष्य बनवेल..

2020 तो सुवर्ण वेळ होता अस मला वाटते, प्रत्येकाच्या जीवनात ती योग्य वेळ येते आणि आपण त्या योग्य वेळेसाठी तयार असले पाहिजे.. म्हणुन काम सुरू ठेवा, जे आवडते ते करत रहा..

काही मदत हवी असल्यास DM करा आम्ही paid consultation करतो..

आज मी हजारो लोकांना शिकवू शकत आहे ऑनलाईन च्या माध्यामातून भारताबाहेर 20 देशा मध्ये आमचे विद्यार्थी आहेत..

तुम्ही सुद्धा हे करू शकता, ज्यांना गरज आहे त्यांना हा मेसेज शेअर करा..

धन्यावाद..

28/06/2026

Experience of Participants From Online Session

24/06/2026

अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच! 🎉

आपल्या अहिल्या नगर मधील मित्रांना नक्की शेअर करा!!

😔 कितीही प्रयत्न केले तरी मन शांत होत नाहीये?
😟 ताण, चिंता, नातेसंबंधातील समस्या किंवा जीवनात आनंदाची कमतरता जाणवतेय?

आता अनुभव घ्या "Healing To Happiness" या शक्तिशाली एक दिवसीय ऑफलाइन वर्कशॉपचा!

✨ 10 लाखांहून अधिक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवल्यानंतर, आता प्रथमच आपल्या अहिल्यानगर शहरात!

👨‍🏫 डॉ. सागर गरवे
Shiv Shakti Reiki Healing Coach

📅 एक दिवसीय विशेष कार्यशाळा
🕘 वेळ: सकाळी 9 ते सायंकाळी 7
📍 स्थळ: Hotel Akshay Palace, Ahilyanagar

✅ मनःशांती व आनंदाचा अनुभव
✅ नकारात्मक विचारांपासून मुक्ती
✅ स्वतःशी आणि जीवनाशी नव्याने जोडले जाणे
✅ प्रॅक्टिकल हीलिंग तंत्रांचे मार्गदर्शन

🍽️ Lunch & Complete Training Included

💰 फी फक्त ₹999/-

⚠️ मर्यादित जागा उपलब्ध!
तुमच्या Healing Journey ची सुरुवात आजच करा.

📲 अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी आत्ताच संपर्क करा!
7020108925

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Pune
412308