Yoga Vidya Gurukul, Pune Branch

Yoga Vidya Gurukul, Pune Branch

Share

we are the best institute for learning yoga, certificate sources, graduation and post graduation in

06/06/2026
06/06/2026

*योग विद्या गुरुकुल*
*पुणे शाखा प्रस्तुत*
योग शिक्षक वर्ग 2026-27,

योग विद्या गुरुकुल, पुणे शाखा प्रस्तुत, *योग शिक्षक पदविका* (आयुष मान्यता प्राप्त अभ्यासक्रम) वर्ग जून महिन्यात सुरु होत आहे.
वर्ग प्रत्येक शनिवारी व रविवारी होईल.

दर *शनिवारी संध्याकाळी 6-8*

*रविवारी सकाळी 6.30-9.30* असेल.

वर्गाचा तपशील खालील प्रमाणे
1) वर्गाचे टप्पे
A) योग प्रवेश = 2 महिने
B) योग परिचय= 4 महिने
C) योग शिक्षक= 4 महिने
असे एकूण 10 महिने वर्ग चालेल.
D) त्यानंतर 8 दिवस नाशिक ला गुरुकुल मधे निवासी पद्धतीने शेवटची परीक्षा होईल.

2) फि, एकूण 21950
जी तीन टप्प्यात भरायची आहे.
1) प्रवेश घेते वेळी= 8000/-
2) योग परिचय वर्गावेळी= 8000/-
3) नाशिकच्या निवासी वर्गाची 5250 व परीक्षा फि 700 हि शेवटी भरायची आहे.
विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत.

संपर्क
कुमार देशपांडे 7058815367
मयूर भावे 9881978412
काजल कुलकर्णी 9960509982

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Gangotri Banglow, Ground Floor, , 3A, Shridhar Colony. , Cummins College Road, , Opp Hotel Nation 52. , Karvenagar
Pune
411052

Opening Hours

Monday 9am - 1pm
Tuesday 9am - 1pm
Wednesday 9am - 1pm
Thursday 9am - 1pm
Friday 9am - 1pm