Relationship Coach & Emotional Intelligence Expert

Relationship Coach & Emotional Intelligence Expert

Share

Nikhil Patil - Relationship Coach

02/07/2026

काळजी आणि संशय या दोन्हीमध्ये खूप पुसट रेषा असते. जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो, तेव्हा थोडी असूया (Jealousy) वाटणं साहजिक आहे. पण जेव्हा ती असूया पार्टनरच्या स्वातंत्र्यावर गदा आणू लागते, तेव्हा नात्यात गुदमरल्यासारखं वाटू लागतं.
​नातं तेव्हाच टिकतं आणि बहरतं जेव्हा त्यात प्रेमासोबतच एकमेकांवरचा विश्वास आणि पुरेशी स्पेस (Space) असते.
​तुमचे याबद्दल काय विचार आहेत? कमेंट्समध्ये नक्की सांगा! 👇💬

30/06/2026

"वटपौर्णिमा! 🌸
​सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले, हा फक्त एक चमत्कार नव्हता. ते नात्यातील समर्पण (Dedication), योग्य संवाद (Smart Communication) आणि मानसिक ताकदीचे उत्तम उदाहरण होते.
​आजच्या काळात, नाती टिकवण्यासाठी आपल्याला याच 'सावित्री स्पिरीट'ची गरज आहे. सावित्री सत्यवानाला परत मिळवू शकली, कारण ती परफेक्ट नव्हती… पण ती नात्यासाठी पूर्णपणे डेडिकेटेड होती.
​प्रॉब्लेम्सपासून पळण्याऐवजी, इगो बाजूला ठेवून एकत्र उभे राहणे हेच खऱ्या नात्याचे लक्षण आहे. जो थांबतो आणि प्रयत्न करतो, तोच जिंकतो!
​एक रिलेशनशिप कोच म्हणून, मी तुम्हाला तुमच्या नात्यातील हाच संवाद आणि विश्वास वाढवायला मदत करू शकतो.
​👇 आज वटपौर्णिमेनिमित्त तुम्ही तुमच्या जोडीदाराला कोणतं प्रॉमिस करणार आहात? कमेंट्समध्ये नक्की सांगा!" #वटपोर्णिमा

28/06/2026

Rule for healthy relationship-

मनात राग ठेवून झोपू नका... मनमोकळेपणाने बोला.

19/05/2026

#रिलेशनशिप #ऋणानुबंध प्रेमाचे फुल..

09/05/2026

#रिलेशनशिप #मराठी आपल्या जोडीदाराच्या छोट्या गोष्टींना नेहमी ऍप्रिसिएट करत रहा

03/05/2026

#ऋणानुबंध #रिलेशनशिप #मराठी

03/05/2026

#महाराष्ट्रwhatsapp #ऋणानुबंध #रिलेशनशिप तुमच्या मुलांना द्या एक चांगले फ्युचर...

03/05/2026

#रिलेशनशिप #मराठी #महाराष्ट्रwhatsapp #ऋणानुबंध Reel life × real life ✓

11/04/2026

#ऋणानुबंध #रिलेशनशिप #मराठी #महाराष्ट्रWhatsApp me on 8208018756 to get more details.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Vijay Galaxy, Samartha Nagar, NAshik
Nashik
422003