18/05/2026
Visho Fitness Mantra
Visho Fitness Mantra works on three D's: 1. Discipline 2. Dedication 3. Determination
And with 15 y
18/05/2026
18/02/2025
धावून साजरी केली व्हिक्ट्री
चौथ्या नाशिकरोड व्हिक्ट्री रन मध्ये १५०० हुन अधिक धावकांनी घेतला सहभाग
नाशिकरोड - विशो फिटनेस मंत्रा ह्या फिटनेस आणि मॅरेथॉन रनिंग ट्रेनिंग देणाऱ्या संस्थे द्वारे चौथ्या नाशिकरोड व्हिक्ट्री रन चे रविवारी १६ फेब्रुवारी रोजी भव्य आयोजन करण्यात आले. ह्या प्रसंगी दृश्यम-२ फेम नाशिकचा सुप्रसिद्ध फिल्म ऍक्टर सिद्धार्थ बोडके ह्यांनी बक्षीस वितरण प्रसंगी सांगितले "जगभरातील फक्त ६% नागरिक नियमित धावण्याचा व्यायाम करतात, रोज धावणे हे आपल्या शाररिक आणि मानसिक स्वास्था साठी उपयुक्त आहे, आपण नाशिककरासाठी नाशिकरोड व्हिक्ट्री रन हे व्यासपीठ स्वतःची फिटनेस टेस्ट करण्यासाठी आणि विजयाची अनुभुती देणारी ठरणार आहे." सुप्रसिद्ध दूरदर्शन कलाकार आणि कन्टेन्ट क्रियेटर तितिक्षा तावडे हिने आपल्या मनोगतात सांगितले "नाशिकरोड व्हिक्ट्री रन मध्ये धावणाऱ्या अबालवृद्धांना पाहून नियमित धावण्याची आवड निर्माण झाल्या शिवाय पर्याय नाही, ह्यांचा उत्साह पाहून रोज धावण्याचा सराव करावा असा वाटतो."
नाशिकरोड व्हिक्ट्री रनला दरवर्षी प्रतिसाद वाढत असून यंदा १५०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला, नाशिक रोड परिसरातील आनंद जॉगर्स क्लब, हरी विश्व् , एम जी ग्रुप , जयराम हॉस्पिटल ह्या समूहाने मोठ्या संख्येत सहभाग घेऊन व्यायामाची जनजागृती केली. का का वाघ सोसायटीच्या मुक्तांगण आणि सी बी एस सी स्कुल डी जी पी नगर चे विद्यार्थी, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थ्यांनी हिररीने सहभाग नोंदविला अशी माहिती आयोजक विशाल मोटकरी ह्यांनी दिली. प्रमुख पाहुणे धीरज पालीवाल - गोदावरी पब्लिक स्कुल, संतोष बागले - क्षेत्रीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, अनिल दंडे - संचालक दंडे ज्वेलर्स, वर्षा हांडोरे - नारायणा स्कुल , श्रीमती राव - के के वाघ { सिबीएससी } तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूल चे वाईस प्रेसिडेंट श्री .किरण पाटील , अनिल दंडे - संचालक दंडे ज्वेलर्स प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होते. नाशिकरोड व्हिक्ट्री रन मध्ये झुंबा चे प्रात्याक्षिक आणि सूत्र संचलन पवन मंगोली ह्यांनी केले.
चुरशीच्या शर्यतीत खालील विजेत्यांना मान्यवराच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले
• १० किमी पुरुष (वयोगट १८ ते ३५) प्रथम - सौरभ मेहरा, द्वितीय - अजय कुमार, तृतीय - सुनील कुमार
• १० किमी महिला (वयोगट १८ ते ३५) प्रथम - साक्षी कसबे, द्वितीय - गायत्री हांडोरे, तृतीय - शुभांगी गायकर
• १० किमी पुरुष (वयोगट ३६ ते ५०) प्रथम - संतू वार्डे, द्वितीय - शिखर मेस्टन, तृतीय - गोकुळ देवरे
• १० किमी महिला (वयोगट ३६ ते ५०)प्रथम - निवृत्ता बोरसे, द्वितीय - शीतल संघवी, तृतीय - अश्विनी देवरे
• ५ किमी पुरुष (वयोगट १२ ते ३५) प्रथम - अनिकेत देवरे , द्वितीय - गौरव आयनोर , तृतीय - भगवान तांबे
• ५ किमी महिला (वयोगट १२ ते ३५) प्रथम - तेजस्वी मोरे , द्वितीय - जान्हवी सोनवणे, तृतीय - ऋतुजा माने
• ५ किमी पुरुष (वयोगट ३६ ते ५०) प्रथम - कारभारी भोर, द्वितीय - एसपी दुबे , तृतीय - शंकर खरे
• ५ किमी महिला (वयोगट ३६ ते ५०) प्रथम - प्राची देशमुख , द्वितीय - माधुरी कडाळे , तृतीय - संजू कुल्हारी
• ५ किमी पुरुष (वयोगट ५०+) प्रथम - रवींद्र आहेर, द्वितीय - सुनील श्रीपत पोरजे,
• ५ किमी महिला (वयोगट ५०+) प्रथम - प्रतिभा
• ३ किमी पुरुष ( जेष्ठ नागरिक) प्रथम - वसंत आहेर, द्वितीय - सावताराम काकडे, तृतीय - तानाजी भोर
• ३ किमी महिला ( जेष्ठ नागरिक) प्रथम - ललिता सेठी, द्वितीय - सविता हरणे
#फिटनेसचीमस्ती
#धावतारहावे
#रनिंगमॅरेथॉन
#सुपररनर
#नाशिकचीशान
#स्वास्थ्यसंपत्ती
#धावूयाआणिजिंकूया
#हेल्दीहॅबिट
#जिंकण्याचीसवय
18/02/2025
Thank you for participating & supporting Nashik Road Marathon 2025 and making it a huge success
See you in 2026! Till then keep running, keep smiling 😊
15/02/2025
Welcome to Nashik Road Marathon. 🙏😊
Investment Partner - Lokmanya Multipurpose Co-Operative Society Ltd
Let's be a part of Nashik Road Victory Run
Set Your Goals And Make Them Happen
Get Ready To Wear Medal
Victory Is Yours🏃🏃🏻♀🏃🏃🏻♀🏃🏃🏻♀
Get Ready for 4th edition of NASHIK ROAD MARATHON – 2025
📍Sunday, 16th Feb 2025
🏃🏻♀🏃Hurry Last Date of Registration 9th Feb 2025
Participants will get
T-Shirt | Band | Snacks | Finisher Medal
Win Exciting Cash Prize
Register Now :
For offline Registration (What's App)
Mrs Nootan Vispute - 7822849799
Mr Vishal Motkari- 9822876452
Visho Fitness Mantra
Address : Datta Mandir Road, Nashik Road, Nashik
*Terms & Condition apply
15/02/2025
See You Tomorrow…🏃🔥
The wait is almost over! ⏳ Lace up your shoes and get ready to Run with Pride at Nashik Road Victory Run 4.0! 🏆🏅
📅 16th Feb 2025
📍 NMC School No. 125 Ground, Datta Mandir, Nashik Road
🏃♂️ Join Siddharth Bodke & Titeeksha Tawde for an electrifying marathon experience! 💪🏽💥
💥 The countdown ends tomorrow—Are you ready for the ultimate race?
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Visho Fitness Mantra, 2nd Floor, Ishwar Plaza, Near Bsnl Office, Nashik Road
Nashik
422101
Opening Hours
| Monday | 6am - 10pm |
| Tuesday | 6am - 10pm |
| Wednesday | 6am - 10pm |
| Thursday | 6am - 10pm |
| Friday | 6am - 10pm |
| Saturday | 6am - 10pm |
| Sunday | 6am - 10pm |