Krida Bharti Sports Club Nashik.

Krida Bharti Sports Club Nashik.

Share

This club helps you to built up ur stamina as well as it helps in fitness and look towards ur workou

Home - क्रीडा भारती 22/08/2023

*क्रीडा भारती ऑनलाईन क्रीडा ज्ञान* *परीक्षा 2023* *शेवटचे फक्त 10 दिवस राहिले आजच नोदणी करा*

ही स्पर्धा १२ वर्षांवरील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर , पालक सर्वांसाठी खुली आहे.
ही स्पर्धा *ऑनलाईन* आहे.

क्रीडा विषयक सामान्य ज्ञानावर ही स्पर्धा क्रीडा भारती कडून घेण्यात येत आहे.

स्पर्धेचा दिनांक - *3 सप्टेंबर 2023*
वेळ - *सकाळी 10.00 ते 1.00*
या वेळेत ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येणार आहे.

फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक - *३१/०८/२०२३*

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवरून फॉर्म भरावा.

*प्रवेश फी - रु 20/- फक्त*

पारितोषिक - प्रथम , द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पुरस्कार
प्रथम - रु *1 लाख* ( 1 विजेता )
द्वितीय - रु *50 हजार* (2 विजेता )
तृतीय - रु *25 हजार* ( 6 विजेता )
चतुर्थ - रु *11 हजार* ( 11 विजेता )
(विशेष सूचना- *12 ते 25* वयाच्या विद्यार्थीच पारितोषिकासाठी *पात्र* असतील )
*परीक्षा प्रमुख*
*1) मंजिरी पाटे :- 9371602789 2)पवन खोडे:-7588040930*

क्रीडा भारती नाशिक
अध्यक्ष विनोद शिरभाते
मंत्री संजय पाटील

Link:

Home - क्रीडा भारती Kreeda bharati was founded in the year 1992 with a vision to build a “FIT INDIA – Sports ExamSports Examination: Sports Science Examination is conducted to increase interest in sports among students and parents. The question paper is given to the children to solve from home. HIT INDIA”.%20%20 ...

05/12/2022

हमारे मार्गदर्शक क्रीडा भारती के अ. भा. महामंत्री मा.श्री.राजजी चौधरी आपको जन्मदिन की बहोत बहोत शुभकामनाये।💐💐
क्रीडा भारती...नाशिक

12/02/2022

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरा....
क्रीडा भारती च्या माध्यमातून नाशिक येथे विविध ठिकाणी सूर्यनमस्कार

Photos from Krida Bharti Sports Club Nashik.'s post 24/12/2021

नाशिक शहरातील ५ क्रीडा केंद्रातील खेळाडूंचा एकत्रित खेल संघम गोविंदनगर नाशिक येथे आयोजित करण्यात आला त्या ठिकाणी मा. श्री प्रसादजी महानकर आखिल भारतीय संघटन मंत्री तसेच श्री.मिलींदजी डांगे, आखिल भारतीय कोषाध्यक्ष, श्री.शेखर कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री, यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले व बाळगोपालाणा आशीर्वाद दिले.......

Photos from Krida Bharti Sports Club Nashik.'s post 13/12/2021

नाशिक जिल्हा मेळावा विषयावर आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा भारती बैठकीत मार्गदर्शन करताना श्री साहेबराव पाटील छत्रपती पुरस्कार प्राप्त तसेच श्री विनोद शिरभाते अध्यक्ष क्रीडा भारती नाशिक तसेच संजय पाटील मंत्री क्रीडा भारती नाशिक......

Photos from Krida Bharti Sports Club Nashik.'s post 08/11/2021

Kreedabharati pune honoured Dhyanchand awardee, Chess Grandmaster shri.Abhijit kunte in pune. kreedabharati Rashtriya Mahamantri Shri.Rajji choudhari, Kreeda Bharati Pune city president Shailesh Apte, India first Kabaddi arjun awardee & Vice President Smt. Shakuntala khatawkar, chess Chhatrapati Awardee & Vice President Jayant Gokhale, International Arbiter & vice President Rajendra Shidore , and joint secretary Jaysing Jagtap, were present for this function at Kunte's Residence.

Photos from Krida Bharti Sports Club Nashik.'s post 23/09/2021
08/09/2021

विश्व में भारत का परचम लहराने वाले हमारे पदकवीरों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।

03/09/2021

मेजर ध्यानचंद 29 ऑगस्ट 2021 राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा भरती व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित नाशिक मध्ये विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Nashik
422009

Opening Hours

Monday 6pm - 8:30pm
Tuesday 6pm - 8:30pm
Wednesday 6pm - 8:30pm
Thursday 6pm - 8:30pm
Friday 6pm - 8:30pm
Saturday 6pm - 8:30pm