Dr. Sabiha Marathi

Dr. Sabiha Marathi

Share

सेलिब्रिटी सेक्स & रिलेशनशिप कोच☘️
अपॉइंटमेंटसाठी लिंकवर क्लिक करा👇
www.drsabiha.com

18/08/2026

YouTube वर मोजक्या, योग्य आणि like-minded लोकांची एक Community बनवायची आहे. अशी जागा जिथे मी माझे केस स्टडीज तुमच्यासोबत discuss करू शकेन आणि तुम्हालाही तुमचे प्रश्न, अनुभव आणि शंका मोकळेपणाने व्यक्त करता येतील.

अजून ही Community नेमकी कशी सुरू करायची, Members-only ठेवायची की YouTube वरचं membership system वापरायचं, हे explore करतेय. आत्तासाठी काही महत्त्वाचे videos आणि case studies shoot करून ठेवतेय.

जर योग्य आणि appropriate वाटलं, तर लवकरच YouTube वर ही Members-only Community सुरू करेन.

पण ही Community का?

कारण “सेक्स” म्हटलं की कोणत्याही प्रकारची गर्दी नकोय. मला फक्त असे लोक हवेत ज्यांना खरंच या विषयाची गरज आहे, ज्यांना शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि स्वतःसाठी किंवा आपल्या partnerसाठी योग्य मदत शोधायची आहे.

मोजकं membership ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल, जेणेकरून आपली Community छोटी, सुरक्षित आणि meaningful राहील.

कारण सेक्स म्हणजे फक्त सुख नाही.

काहींसाठी सेक्स म्हणजे भीती, गोंधळ, वेदना, प्रश्न आणि कधी कधी खूप मोठा संघर्षही असतो.

मग हे दुःख कुणासमोर व्यक

15/08/2026

प्रेग्नन्सीमध्ये संबंध ठेवणं योग्य आहे का?

14/08/2026

Celebrating Instagram new font style Adam Mosseri Thank You.
Chalo tag karo Instagram ko - join the celebration 💃🏽💃🏽

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Nashik
422013