देहाकडून देवाकड़े जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्याच देण लागतो - वि. दा. सावरकर
Sadhana Activity Center
Activities
30/04/2021
काम स्वतः पुरतेच करून कसे चालेल प्रत्येकाने आपला थोडा वेळ सामाजिक योगदान करण्यासाठीं दिलाच पाहिजे.
मिळालेल्या वेळेला संधी समजु,
आपल्या आवडी जोपासु कौशल्य वाढवू,
गेलेली वेळ येणार नाही
लगेच बदल शक्य नाही,
नियमित पणा ठेवू
सर्वांच्या आवडीचे होवू,
ही साधना करावी
देश सेवेची कास धरावी,
जेव्हा वेळ येईल
पश्चाताप कसा होईल,
प्राण नसेल तेव्हा तरी
नाव तर राहील.
योगेश
करोनाच्या भयंकर काळात कुणाला आपल्या बद्दल करुणा
निर्माण झाली आणि, जे आपल्यासाठी वेळेवर उभे राहिले त्याचे उपकार आजन्म विसरू नका, बाकी आपण सज्ञान आहातच .....
15/04/2021
कला कला ने कलेला देतो हो आकार असा हा कलाकार....
15/04/2021
खचून चालणार नाही,अजूनही आशावाद जिवंत आहे. टिकून राहू तर उज्वल भविष्य पाहू.
15/04/2021
उत्तमाची साधना उत्तमासाठीच.
साधना म्हणजे तपश्चर्या
आणि तीही उत्तमाची उत्तमासाठीच...
आपल्या मनात आपली प्रतिमा स्वच्छ असायला हवी दिखावा तर जगात चालूच आहे.
योगेश सुडके
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Plot No. 2, Sadhana, Deepali Nagar, Near Sharma Mangal Karyalay
Nashik
422009