01/01/2024
जी माणसे कमविण्यासाठी नाही तर, फक्त पोटासाठी धडपडत असतात. अशा व्यक्तींना सहकार्य करा आपल्याला जिथे दिसतील तेथून एक कॅलेंडर विकत घ्या फक्त ५०/- रु. ला आणि त्यांच्यासोबत एक सेल्फी घ्या स्टेटस ठेवा आणि आपल्या ग्रुपला पाठवा आणि जवळच्या नातेवाईकांना पण घेण्यासाठी सांगा.... एक हात, गरजूंना साथ....
30/09/2022
यज्ञयोग मनशांती केंद्र परिवार नाशिक
30/09/2022
यज्ञयोग मनशांती केंद्र परिवार, नाशिक
24/09/2022
यज्ञयोग मनशांती केंद्राची चामारलेणीच्या डोंगरावर ट्रेकिंग ....
07/09/2022
https://youtube.com/watch?v=Vv0Fu-pmAMY&feature=share...हा व्हिडिओ बघताना तुम्हाला देखील नाचण्याची तीव्र इच्छा होईल..
07/09/2022
https://youtube.com/watch?v=Vv0Fu-pmAMY&feature=share....हा व्हिडिओ बघताना तुम्हाला देखील नाचण्याची तीव्र इच्छा होईल.
आनंदाच्या डोही आनंद तरंग....
नेहमी दैनंदिन जीवनामध्ये कामाच्या ताणतणावा मधून थोडासा विरंगुळा आणि एक वेगळा आनंद म्हणजे योगनृत्य.,.....