04/01/2022
NCF 3rd June - International Cycling Day
On occasion of International Cycling Day, we have created this page to make all cyclists post their celebration activities, like poem, videos, etc.
04/01/2022
*नमस्कार, सगळे नाशिक सायक्लिस्टस् फाऊंडेशनचे सर्व आदरणीय सभासद, 🙏*
*सगळ्यात आधी या पेज वर जाउन लाईक करायला विसरु नका:-*
https://www.facebook.com/NCF3rdJune2021InternationalCyclingDay
*आपल्या सर्वांना माहिती आहे की पुढच्या महिन्यात, ३ जून रोजी आंतरराष्ट्रीय सायकल दिवस साजरा केला जातो.*
*पण या काळात covid-19 प्रादुर्भाव बघून व सगळ्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आपण कुठलाही मोठा कार्यक्रम करू शकणार नाही.*
*त्यामुळे आपली खुप दृढ इच्छा असून सुद्धा आपल्याला हा कार्यक्रम उपक्रम घरच्या घरी राहून साजरा करावा लागणार आहे.*
*पण मग साजरा करायचा कसा? आपले जीव की प्राण असणाऱ्या सायकलचा, अंतर्राष्ट्रीय सायकल दिवशी साजरा केलंच पाहिजे ना? मग आपण कसा साजरा करायचा? व तो ती घरी बसल्या बसल्या?*
*तर तुमच्यासाठी मनोरंजक व आकर्षक असे विविध खालीलप्रमाणे पर्याय निवडले आहेत:*
🚲 *३०-६० सेकंदाचा व्हिडीयो ज्यात तुम्ही तुमच्या सायकल बरोबर एक मित्रासारखी गप्पा करत अहात.*
🚲 *तुमच्या सायकल बरोबर विविध फोटोज समाविष्ट करून एक व्हिडीयो बनवू शकतात.*
🚲 *एक स्व:तचच गाण बनवावून, त्याच व्हिडियो बनवू शकतात.*
🚲 *एक छानशी कविता बनवू शकतात.*
🚲 *एक छान चित्र बनवू शकतात.*
🚲 *आपले अनुभव सांगू शकतात.*
*मुख्य अटी, सुचना व नियम :*
*-------------*
🚦 *तुम्ही वरील दिलेल्या पर्यायांपैकी, १ किंवा अनेक पर्याय निवडू शकतात.*
🚦 *प्रत्येक विडीयो कमीतकमी ३० व जास्तीजास्त ६० सेंकदा असला पाहीजे.*
🚦 *प्रत्येक विडीयो सायकल विषयी, सकारात्यामक, प्रोत्साहानात्मक संदेश देणारा हवा.*
🚦 *प्रत्येक विडीयो 25 मे च्या आधी https://www.facebook.com/NCF3rdJune2021InternationalCyclingDay या पेज वर अपलोड करान अनिवार्य आहे.*
🚦 *३-५ जणांची कमिटी बनवण्यात येईल व ते संकलन करून सर्वात उत्तमोत्तम 10 एन्ट्रीज यांना पुरस्कारीत केल्या जाईल.*
🚦 *मग कशासाठी थांबत आहात? जसे पेडल मारून आपण किलोमीटर पार करतो, तसे या लॉकडाऊन चा उपयोग करून 25 मे च्या आधी https://www.facebook.com/NCF3rdJune2021InternationalCyclingDay या पेज वर आपला विडीयो, नक्की अपलोड करा.*
*कृपया सगळ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी खालील टँग्ज टाकायला विसरू नका. जेणे करून सायकलिंगसाठी खुप जण प्रवृत्त होतील.*
*धन्यवाद*
*राजेंद्र वानखेडे*
*अध्यक्ष*
*नाशिक सायकलिस्टस् फाऊंडेश*
NCF 3rd June - International Cycling Day On occasion of International Cycling Day, we have created this page to make all cyclists post their celebration activities, like poem, videos, etc.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Nashik
422001