31/08/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,विदर्भ प्रांत
✨ अधिकतम सदस्यता दिवस ✨
दिनांक:- ०१ व ०२ सप्टेंबर २०२६
*उठ युवा जागा हो, विद्यार्थी परिषदेचा धागा हो!*
Official Page of the Vidarbha State Unit of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) Independence brought in its wake the challenge of reconstruction.
ABVP was started in 1948 after Indian Independence with the objective of channelizing student's energies in the task of national reconstruction by a group of students and teachers and registered on 9th July 1949 and the day of registration is also celebrated as National Student Day across the India. Akhil Bharatiya Vidyarthi Parishad is an all India student Organization, working in the field of ed
31/08/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,विदर्भ प्रांत
✨ अधिकतम सदस्यता दिवस ✨
दिनांक:- ०१ व ०२ सप्टेंबर २०२६
*उठ युवा जागा हो, विद्यार्थी परिषदेचा धागा हो!*
31/08/2026
Panjab University chooses ABVP yet again!
Another mandate. Another massive victory.
Thank you, PU. ❤️
31/08/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नागपूर महानगरच्या वतीने नागपूर महानगरातील काही महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान झालेल्या कथित दस्तऐवजी अनियमिततेच्या आधारे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणी तातडीने समाधानकारक तोडगा काढावा, या मागणीसंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी दक्षिण नागपूर जिल्हा संयोजक अथर्व देशमुख, हिंगणा नगरमंत्री हर्ष शर्मा, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, पालक तसेच अभाविपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
30/08/2026
देशाच्या आर्थिक विकासात, रोजगारनिर्मितीत आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना समर्पित दिवस म्हणजे राष्ट्रीय लघु उद्योग दिन.
उद्योजकता, नवोपक्रम आणि परिश्रमाच्या बळावर देशाच्या प्रगतीला गती देणाऱ्या सर्व लघुउद्योजकांना मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन!
राष्ट्रीय लघु उद्योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎉
भर पावसात विद्यार्थ्यांचा संताप; नागपुरात 322 प्रवेश रद्द प्रकरणावरून धरणे आंदोलन
नागपुरात ऍडमिशन रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा आक्रोश;
ABVP चे आंदोलन..!
29/08/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नागपूर महानगरच्या वतीने नागपूर महानगरातील काही महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान झालेल्या कथित दस्तऐवजी अनियमिततेच्या आधारे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणी तातडीने समाधानकारक तोडगा निघावा, या मागणीसाठी आज दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी संविधान चौक, नागपूर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी महानगर मंत्री पवन वर्णम, महानगर सहमंत्री साहिल जाधव, पश्चिम जिल्हा संयोजक तनु समुद्रे, दक्षिण नागपूर जिल्हा संयोजक अथर्व देशमुख व विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, पालक तसेच अभाविपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
29/08/2026
Karyakarta by heart. Membership renewed. 🔥
Devashish Gotarkar, Vidarbha State Secretary, enrolled as a member of the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad for the academic year 2026–27.