Prabodhan Goregaon
From 1972 Prabodhan Goregaon has started with number of projects which are being run successfully, catering the social needs of thousands of people.
१९७२ सालची गोष्ट. त्यावेळी नुकतीच गोरेगावात माणसांची वस्ती वाढत होती. गावासारख असलेल गोरेगाव नगरासारख सजू लागल होतं. नव्याने आकार घेणार्या या उपनगराला स्वत:चा असा वेगळा चेहरा असावा अशा इच्छेने काही तरुण धडपडत होते. एखादी संस्था स्थापन करुन कामाला सुरुवात करण्यास ते तरुण सज्ज झाले. नेमक्या कोणत्या दिशेने काम करावे याबद्दल मार्गदर्शन मिळावं म्हणून गोरेगावकर तरुण शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब
प्रबोधनकार ठाकरे वाचनालय,गोरेगाव आपल्यासाठी २२ ऑगस्ट रोजी घेऊन येत आहे एक खुसखुशीत एकपात्री नाटक . तुमच्या आमच्या घरात 5 हि सँडविच जनरेशन.आमच्या जेन झी मुलांसोबत जुळवून घेणारी.याच पिढीची हसणारी आणि अंतर्मुख करणारी गोष्ट म्हणजेच 'चीज सँडविच.'
तेंव्हा आजी आजोबांपासून नातवंडां पर्यंत सर्व कुटुंबाने एकत्र पहावा अशा या प्रयोगाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की यायचे आहे २२ ऑगस्ट रोजी सांजसमयी ६.३० वाजता.प्रबोधन क्रीडाभवन गोरेगाव इथे.
तर भेटू या लवकरच.
🙏🙏
13/08/2026
प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, गोरेगाव आपल्यासाठी २२ ऑगस्ट रोजी घेऊन येत आहे एक खुसखुशीत एकपात्री नाटक. तुमच्या आमच्या घरातली चाळिशी गाठलेली पिढी म्हणजे सँडविच जनरेशन. जेन झी मुलांसोबत जुळवून घेणाऱ्या याच पिढीची हसवणारी आणि अंतर्मुख करणारी गोष्ट म्हणजेच 'चीज स्लाइस'.
आजी-आजोबांपासून नातवंडांपर्यंत सर्व कुटुंबाने एकत्र पहावा अशा या प्रयोगाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या. २२ ऑगस्ट रोजी सांजसमयी ६.३० वाजता प्रबोधन क्रीडाभवन, गोरेगाव इथे.
तर भेटू या लवकरच. 🙏🙏
06/08/2026
🏆🥋 Proud Moment for Prabodhan Karate Class! 🥋🏆
CISCE Zonal Karate Tournament आयोजित The Cathedral & John Connon School येथे आमच्या विद्यार्थ्यांनी शानदार यश संपादन केले! 🇮🇳
🥇 सुजाण सुलतान – Gold Medal
🥇 इजान सुलतान – Gold Medal
या दोघांची पुणे येथे होणाऱ्या CISCE Inter-School Karate Championship साठी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा! 👏💐
🥈 ओम दुबे यांनी Silver Medal पटकावत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन! 🌟
तुमच्या मेहनतीचा, शिस्तीचा आणि समर्पणाचा आम्हाला अभिमान आहे. असेच यशस्वी होत राहा! 💪
Congratulations Champions! 🎉🥋
01/08/2026
🏊♂️🥇 महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धा २०२६ मध्ये Prabodhan Ozone Swimming Pool ची सुवर्ण कामगिरी! 🥇🏊♀️
जिजामाता आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, नाशिक येथे पार पडलेल्या Maharashtra State Swimming Competition 2026 मध्ये Ozone Competitive Swimmers यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 💙🔥
🏅 एकूण पदकांची कमाई:
🥇 16 Gold
🥈 5 Silver
🥉 7 Bronze
🏆 Total: 28 Medals
ही केवळ पदकांची संख्या नाही, तर प्रत्येक खेळाडूच्या अथक मेहनतीची, प्रशिक्षकांच्या समर्पणाची आणि पालकांच्या विश्वासाची सुवर्ण कहाणी आहे. ❤️👏
प्रत्येक जलतरणपटूचे आणि संपूर्ण प्रशिक्षक टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
अशीच दमदार कामगिरी करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा आणि भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवा! 🇮🇳🏊
"Success is earned one lap at a time... आणि आज Prabodhan Ozone च्या चॅम्पियन्सनी इतिहास घडवला आहे!" 💪✨
20/07/2026
The Prabodhan Karate Exam has been successfully completed. Congratulations to all the students for their hard work and dedication! 🥋👏”
19/07/2026
आताच नाशिक येथील जिजामाता आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धेत प्रबोधन गोरेगांव ओझोन स्विमिंग पूल मधील जलतरणपटू अवंतिका अमिश देसाई हिने 13/14 वयोगटाखालील 100 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत नुकतेच रौप्य पदक पटकावले आहे आणि ती 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे त्याच प्रमाणे अवंतिका हिने रिले मध्ये सुद्धा २ सुवर्णपदके देखील पटकवाली आहेत
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Prabodhan Kridabhavan Road, Siddharth Nagar, Goregaon (W)
Mumbai
400104
Opening Hours
| Monday | 9am - 8pm |
| Tuesday | 9am - 8pm |
| Wednesday | 9am - 8pm |
| Thursday | 9am - 8pm |
| Friday | 9am - 8pm |
| Saturday | 9am - 8pm |
| Sunday | 9am - 12:30pm |