The Indian Youth Trekkers द इंडियन युथ ट्रेकर्स

  • Home
  • India
  • Mumbai
  • The Indian Youth Trekkers द इंडियन युथ ट्रेकर्स

The Indian Youth Trekkers  द इंडियन युथ ट्रेकर्स Welcome to The Indian Youth Trekkers organization.. We the Indian Youth Trekkers is an organization

पहिल्या यशस्वी बॅच नंतर पुन्हा एकदा आयोजित करत आहोत दुसरी बॅच! ● *निसर्गरम्य  मालवण सफर!*●कोकणातील मस्त थंडी!  निळे भोर ...
09/01/2020

पहिल्या यशस्वी बॅच नंतर पुन्हा एकदा आयोजित करत आहोत दुसरी बॅच! ● *निसर्गरम्य मालवण सफर!*●

कोकणातील मस्त थंडी! निळे भोर समुद्र.. मस्त मालवणी जेवण, डॉल्फिनची सफर, जलदुर्ग मालवण किल्ला मोहीम
आणि समुद्राखालचे जल विश्वात मास्यासोबत पोहण्याची मज्जा!

*रोजच्या धावपळीच्या जीवनातुन थोडा वेळ काढत एक रिलॅक्स धम्माल ट्रिप!*
-------------------------------------
*दि. १४ ते १६ फेब्रुवारी २०२०*
● खाजगी बस प्रवास●
● स्कुबा डायविंग ●
● पॅराशूट राईड ●

आयोजक :
द इंडियन युथ ट्रेकर, मुंबई
( सविस्तर माहिती साठी सोबत पोस्टर जोडत आहे)

01/01/2020
01/01/2020

डिसेंबर २०१९ - मालवण टूर ३० जणांच्या बॅच सोबत यशस्वी!

31/12/2019

Successfully completed..
Malvan 2019 Dec. Batch.😊🤟 - ( 30 members)

२०१९ वर्ष सरत आले, डिसेंम्बर महिन्यात प्रत्येकाला वेध लागतात ते आरामदायी व रिलॅस्क एन्जॉय करता येईल अशा टूर चे आणि ..त्य...
01/12/2019

२०१९ वर्ष सरत आले, डिसेंम्बर महिन्यात प्रत्येकाला वेध लागतात ते आरामदायी व रिलॅस्क एन्जॉय करता येईल अशा टूर चे आणि ..त्यातच जर स्वस्तात मस्त.. आणि अनुभवी व धम्माल आयोजनातील टूर असले तर आणखी उत्तम!

*निळे शुभ्र समुद्र किनारे, स्कुबा डायविंग, पॅराशूट राईड.. मालवणी लज्जतदार मासे..आणि बरच काही* अशीच एक अविस्मरणीय आठवणींनी भरलेली.. टूर

*निसर्गरम्य मालवण समुद्रसफर*
*२७/२८/२९ डिसेंम्बर २०१९*

( सविस्तर माहितीसाठी सोबत पोस्टर जोडत आहोत) ●लिमिटेड सीट्स●

:आयोजक:
*इंडियन युथ ट्रेक, मुंबई*

Harihar Fort trek - th 1st July 2018 batch 49 participants ©The india youth trekkers...
27/07/2018

Harihar Fort trek - th 1st July 2018 batch
49 participants
©The india youth trekkers...

Kalsubai trek - 15th July 2018 batch 55 participants ©The india youth trekkers... कळसुबाई ट्रेक १५ जुलै २०१८ ५५ - ट्रेकर...
18/07/2018

Kalsubai trek - 15th July 2018 batch
55 participants
©The india youth trekkers...

कळसुबाई ट्रेक १५ जुलै २०१८
५५ - ट्रेकर्स
©द इंडियन युथ ट्रेकर्स

Trek on kalsubai highest peak of maharashtra.Date 15th July, 2018Contact- 8369752897
12/07/2018

Trek on kalsubai highest peak of maharashtra.
Date 15th July, 2018
Contact- 8369752897

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे रिमझिम बरसलेल्या पावसामुळे सर्वच वयोगगटाची मान्सून पिकनिकची तयारी सु...
12/06/2018

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे रिमझिम बरसलेल्या पावसामुळे सर्वच वयोगगटाची मान्सून पिकनिकची तयारी सुपरफास्ट ट्रॅकवर आहे. कैक फुटांच्या उंचीवरून येणारे धबधबे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते.

चला मग लुटुया आनंद आपल्या मित्र परिवारासोबत चला साठउया आठवणी निसर्गासोबत..

प्रशिक्षित गिरिप्रेमींच्या
सुरक्षित आयोजन व उत्तम नियोजन.. असलेल्या आपल्या "इंडियन युथ ट्रेकर्स .. ट्रेकिंग ग्रुप सोबत"..

अधिक माहितीसाठी संपर्क
● 8369752897
●9702705888

06/06/2018

चार पातशाह्या मुसंडया मारून सणसणीत अंगावर येत, कबजा करत वर येत असताना एका..

एका जहागिरदाराचा मुलगा त्यांच्या छाताडावर भाले रोवुन, मावळ्यांच्या साथीन तलवारीचे वार करत..दुष्मन चिरत सुराज्याच स्वप्न पूर्ण करत छत्रपती जाहला...हि गोष्ट साधी नव्हे...।।...

आपला राजा छत्रपती झाला!

* #शिवराज्याभिषेक_दिनाच्या_शुभेच्छा*

ह्या प्रेरणादायी दीना निमीत्त यंदा सुराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शिवप्रेमींनी केली सजावट याचे काही क्षण..
#२०१८

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Indian Youth Trekkers द इंडियन युथ ट्रेकर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category