श्री जरीमरी गोविंदा पथक , मंगलवाडी , गिरगाव

  • Home
  • India
  • Mumbai
  • श्री जरीमरी गोविंदा पथक , मंगलवाडी , गिरगाव

श्री जरीमरी गोविंदा पथक , मंगलवाडी , गिरगाव Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री जरीमरी गोविंदा पथक , मंगलवाडी , गिरगाव, Sports Team, Mumbai.

24/09/2026

📍मंगलवाडी गिरगांव
श्री जरीमरी गोविंदा पथक, गिरगांव मंगळवाडी

🙏 कोलभाट लेनच्या गणपती बाप्पाचे घेतले मनोभावे दर्शन! ❤️श्री जरीमारी गोविंदा पथकाच्या वतीने कोळभाट लेनच्या गणपती बाप्पाला...
17/09/2026

🙏 कोलभाट लेनच्या गणपती बाप्पाचे घेतले मनोभावे दर्शन! ❤️

श्री जरीमारी गोविंदा पथकाच्या वतीने कोळभाट लेनच्या गणपती बाप्पाला भेट देऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
या भक्तिमय भेटीच्या सुंदर आठवणी कायम मनात राहतील. 🌺🙏

गणपती बाप्पा मोरया! ❤️🚩
श्री जरीमारी गोविंदा पथक 🚩

🏆🔥 गोविंदा मानाचा राजा… गिरगावचा! 🔥🏆मेहनत, जिद्द, शिस्त आणि एकजुटीच्या बळावरआज श्री जरीमरी गोविंदा पथक आपली वेगळी ओळख नि...
09/09/2026

🏆🔥 गोविंदा मानाचा राजा… गिरगावचा! 🔥🏆

मेहनत, जिद्द, शिस्त आणि एकजुटीच्या बळावर
आज श्री जरीमरी गोविंदा पथक आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे! ❤️

प्रत्येक थरात विश्वास,
प्रत्येक प्रयत्नात संघर्ष,
आणि प्रत्येक यशामागे संपूर्ण टीमची अथक मेहनत आहे! 💪

परंपरा आमची…
एकजूट आमची ताकद…
आणि गिरगावची शान आमची ओळख! 🚩

👑 श्री जरीमरी गोविंदा पथक
🚩 गोविंदा मानाचा राजा गिरगावचा!

TeamWork Tradition Girgaonkar

New Game Started   🔥🔥🔥9🔥🔥🔥श्री जरीमरी गोविंदा पथक २०२६
07/09/2026

New Game Started

🔥🔥🔥9🔥🔥🔥

श्री जरीमरी गोविंदा पथक २०२६

❤️ ही फक्त वेशभूषा नाही… आमच्या संघर्षाची ओळख आहे! ❤️गेल्या ३ महिन्यांपासून या जर्सीने आमचा घाम पाहिला आहे…या शॉर्ट्सने ...
07/09/2026

❤️ ही फक्त वेशभूषा नाही… आमच्या संघर्षाची ओळख आहे! ❤️

गेल्या ३ महिन्यांपासून या जर्सीने आमचा घाम पाहिला आहे…
या शॉर्ट्सने मैदानावरची धावपळ अनुभवली आहे…
आणि या प्रत्येक सामानाने आमच्या संघर्षाची साक्ष दिली आहे!

पडलो अनेकदा…
थकलो अनेकदा…
जखमा झाल्या… वेदना झाल्या…
पण स्वप्न मात्र एकच होतं…!

🚩 ९ थरांचा इतिहास घडवायचा! 🚩

या ३ महिन्यांत आम्ही फक्त प्रॅक्टिस नाही केली,
तर एकमेकांसोबत संघर्ष केला…
एकमेकांना सांभाळलं…
एकमेकांसाठी उभे राहिलो…
आणि एका स्वप्नासाठी स्वतःला झोकून दिलं!

आज ही जर्सी कदाचित शांत पडली असेल…
पण तिच्यावरचा प्रत्येक डाग
आमच्या मेहनतीची कहाणी सांगतो! 🥹

९ थर फक्त एक आकडा नव्हता…

तो आमचा ध्यास होता!

आमची जिद्द होती!

आणि आमचं स्वप्न होतं!

गोविंदा फक्त एक खेळ नाही…
ती आमची ओळख आहे, आमची मैत्री आहे आणि आमचं कुटुंब आहे! ❤️

🚩 श्री जरीमरी गोविंदा पथक – गिरगाव मंगलवाडी 🚩

GirgaonMangalwadi

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री जरीमरी गोविंदा पथक , मंगलवाडी , गिरगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category