राम क्रिकेट कमेटी

राम क्रिकेट कमेटी रोहा - अलिबाग - मुरुड

09/02/2024
राम क्रिकेट कमेटी
13/05/2023

राम क्रिकेट कमेटी

लवकरच राम कमेटी प्रिमिअर लीग 2023 पर्व दुसरे
13/05/2023

लवकरच राम कमेटी प्रिमिअर लीग 2023 पर्व दुसरे

राम क्रिकेट कमेटीचे सल्लागार, तलेखार संघाचा अष्टपैलू खेळाडू, सर्वांचा चाहता खेळाडू, एक आयकॉन खेळाडू विजय घाणेकर (तलेखार)...
14/12/2022

राम क्रिकेट कमेटीचे सल्लागार, तलेखार संघाचा अष्टपैलू खेळाडू, सर्वांचा चाहता खेळाडू, एक आयकॉन खेळाडू विजय घाणेकर (तलेखार) यांना वाढदिवसाच्याय राम क्रिकेट कमेटी कडून खूप खूप शुभेच्छा तुझा क्रिकेट चा खेळ असाच खेळत रहा आणि आम्हाला तुझ्या खेळाचा आनंद देत रहा.

राम क्रिकेट कमेटीचे सल्लागार तसेच उत्कृष समलोचक जय हनुमान वळके संघाचा आष्टपैलू खेळाडू सुनील पाटील यांस राम क्रिकेट कमेटी...
09/12/2022

राम क्रिकेट कमेटीचे सल्लागार तसेच उत्कृष समलोचक जय हनुमान वळके संघाचा आष्टपैलू खेळाडू सुनील पाटील यांस राम क्रिकेट कमेटी कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

जय हनुमान चोरढे संघाचा कर्णधार सागर रोटकर यांना राम क्रिकेट कमेटी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
03/12/2022

जय हनुमान चोरढे संघाचा कर्णधार सागर रोटकर यांना राम क्रिकेट कमेटी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

श्री भैरवनाथ यशवंतखार संघाचा अष्टपैलू खेळाडू संतोष गायकर यांस राम क्रिकेट कमेटी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
20/11/2022

श्री भैरवनाथ यशवंतखार संघाचा अष्टपैलू खेळाडू संतोष गायकर यांस राम क्रिकेट कमेटी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

केळघर संघाचा अष्टपैलू खेळाडू वैभव मोहिते यांना राम क्रिकेट कमेटी तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
18/11/2022

केळघर संघाचा अष्टपैलू खेळाडू वैभव मोहिते यांना राम क्रिकेट कमेटी तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गावदेवी सुडकोली संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रतिक वावेकर यांस राम क्रिकेट कमेटी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. झेप अशी ...
17/11/2022

गावदेवी सुडकोली संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रतिक वावेकर यांस राम क्रिकेट कमेटी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

१३ नोव्हेंबर २०२२ रोजी जुहू चौपाटी मैदान येथे झालेल्या राम क्रिकट कमेटी चषक मधिल सर्वोत्कृष्ट खेळाडू (मालिकावीर) *रुपेश ...
16/11/2022

१३ नोव्हेंबर २०२२ रोजी जुहू चौपाटी मैदान येथे झालेल्या राम क्रिकट कमेटी चषक मधिल सर्वोत्कृष्ट खेळाडू (मालिकावीर) *रुपेश खारकर (भागवाडी)*

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राम क्रिकेट कमेटी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share