29/01/2021
माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन संलग्नित शिवशंकर खर्डी आयोजित क्रिकेटच्या सामन्यात विजयी झालेले संघ:
प्रथम क्रमांक - श्री पेणजाई क्रिकेट संघ पेण
द्वितीय क्रमांक - कालभैरव द राॅयल क्रिकेट संघ विघवली
तृतीय क्रमांक - शिवगर्जना क्रिकेट संघ कळमजे
चतुर्थ क्रमांक - बी बी सी सी तळवली
उत्कृष्ट फलंदाज -
उत्कृष्ट गोलंदाज -
मालिकावीर -
दिनांक - २४ जानेवारी २०२१
मैदान - साले