Former India captain Suryakumar Yadav has broken his silence after being dropped despite leading India to a World Cup title. Was he treated unfairly? Meanwhile, 15-year-old Vaibhav Sooryavanshi became the youngest stand-in captain for East Zone in the Duleep Trophy.
Amol Gokhale and Aditya Joshi are joined by Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu, on this Sunday night’s Weekly Katta to discuss these stories and more...
Want to create live streams like this? Check out StreamYard:
Sports Katta
One-stop destination to cater to sport in Marathi
जेव्हा सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली एकमेकांच्या समोर उभे ठाकले...
आमचं पेज तर फॉलो कराच, आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा...
[Sports Katta, Cricket, Sachin Tendulkar, Sourav Ganguly, Duleep Trophy]
30/08/2026
स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) चे CEO पार्थ दोशी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा... अभिनंदन!!!
मराठी, क्रिकेट, Shrirampur, ETPL, Glasgow Cosmic
30/08/2026
स्टॅंड-अप कॉमेडियन, इव्हेंट मॅनेजर, कॉर्पोरेट ट्रेनर, ब्रॉडकास्टर, पॉडकास्टर अश्या वेगवेगळ्या अवतारांमध्ये गेली २२ वर्ष आपल्या समोर येत असलेला अवलिया म्हणजे विक्रम साठ्ये. या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये एकच समान धागा, तो म्हणजे क्रिकेट आणि हा अवलिया गेली २२ वर्ष प्रत्येक भारतीयाचं स्वप्न जगतोय. भारतीय संघासोबत दौरे करतोय, इव्हेंट्स करतोय. सचिन तेंडुलकरचा दोस्त म्हणून फिरतोय. २००३ साली क्रिकेट स्टॅंड-अप कॉमेडी करणारा कदाचित विक्रम साठ्ये पहिलिच व्यक्ती असावी. तिथपासून आत्तापर्यंतचा प्रवास त्यांनी स्पोर्ट्स कट्टाला उलगडून सांगितला आहे आदित्य जोशीशी मारलेल्या गप्पांमधून Vikram Sathaye
Vikram Sathaye: Living Every Cricket Fan's Dream | Sports Katta | Cricket #marathi #cricketfans Join this channel to get access to perks:https://www.youtube.com/c...
30/08/2026
टीम इंडियासमोर आशिया कपमध्ये सर्वात मोठं आव्हान त्यांच्या स्वतःच्या क्षेत्ररक्षणाचं असणारे... T२० वर्ल्ड कपच्या निराशेनंतर भारत सलग दहाव्यांदा आशिया कपची अंतिम फेरी गाठेल?
आमचं पेज तर फॉलो कराच, आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा...
[Sports Katta, Cricket, Indian Cricket Team, Women’s Asia Cup, Amol Muzumdar]
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCRZQ320l8c9wiYpuKjPxk1Q/join
Watch the full episode of Kattyawarchya Gappa with Vikram Sathaye at:
https://youtu.be/qfs__2V0Dns
Follow us on:
Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi
Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi
Twitter: https://twitter.com/Sports_Katta
For enquiries and collaborations: [email protected]
_______________________________________________________
Team:
Aditya Joshi
Tanishq Mohite
Riddhi Vaze
Soham Kurulkar
Amol Gokhale
Intern: Neha Jadhav
_______________________________________________________
Please Like, Share, and Comment if you like this video.
Do not forget to subscribe to our YouTube channel.
Vikram Sathaye
आशिया कपमधले टीम इंडिया साठी तीन रेड आणि ग्रीन फ्लॅग
आमचं पेज तर फॉलो कराच, आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा...
[Sports Katta, Cricket, Women’s Asia Cup, Harmanpreet Kaur, Smriti Mandhana, Richa Ghosh]
29/08/2026
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिवस आणि तो भारतात राष्ट्रीय क्रिडा दिवस म्हणून साजरा केला जातो...
मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे?
तुमचा स्कोर सांगा आम्हाला कमेंट्समध्ये...
[Sports Katta, Major Dhyanchand, National Sports Day, India]
28/08/2026
मुंबई क्रिकेटचा अनोखा उपक्रम... अजिंक्य रहाणे शिष्यवृत्ती निधीची स्थापना...
तुम्हाला या उपक्रमाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा...
आमचं पेज तर फॉलो कराच, आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा...
[Sports Katta, Cricket, Ajinkya Rahane, Mumbai Cricket Association, Mumbai Cricket, Scholarship, Sharad Pawar]
ब्रॉडकास्टरने खोडी काढली का पाकिस्तानने दंगा मोठा केला?
आमचं पेज तर फॉलो कराच, आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा...
[Sports Katta, Cricket, Imran Khan, Pakistan Cricket Board, England vs Pakistan]
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Address
Kolkata
700016