18/11/2025
अफेअर “अचानक” होत नाही, त्याची पायाभरणी आधीच तयार होत असते.
नात्यातील emotional gap, कम्युनिकेशन break, आणि चुकीचे mind patterns ही अफेअरची खरी कारणं आहेत.
बहुतेक लोक फक्त विचारतात: “अफेअर का झालं?” पण खरा प्रश्न आहे: “अफेअर होण्यासाठी कोणते patterns आधी तयार झाले?” हे समजलं की, healing, trust rebuilding आणि decision-making सगळं crystal clear होतं.
VV ACADEMY – LIFE AND RELATIONSHIP COACHING
लवकरच Website + App (Android + iOS) वर
Extramarital Affair A to Z course उपलब्ध.
Relationship psychology मराठीत शिकण्यासाठी
Follow करा ➤