Shri Ambika Yogashram Kalyan West

Shri Ambika Yogashram Kalyan West

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Ambika Yogashram Kalyan West, Yoga studio, Subhedar Wada School, Gandhi Chowk, Kalyan.

विनामूल्य योगवर्ग:
सदर योग वर्गात, दमा, संधिवात, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, मानसिक विकार, पाठीचे व पोटाचे विकार, वात विकार, महिलांचे विकार, थायराइड, वाढलेले वजन, मूळव्याध इ. रोगा वर व्याधीनुसार योगासने व योग क्रिया शिकविल्या जाणार आहेत.
कल्याण (प) शाखा.

11/08/2026

"व्याधीनुरूप विशेष योग बॅच"

योगवर्गाची सुरुवात - १६ ऑगस्ट २०२६
वेळ - सकाळी ७ ते ९

नावनोंदणी करिता खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करा.

29/07/2026

सद्गुरूंच्या पावन चरणी कृतज्ञतेचा नम्र प्रणाम. 🙏
त्यांच्या कृपेने ज्ञान, शांती आणि साधनेचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात सदैव उजळत राहो.
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🕉️

13/07/2026

सर्वेsपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयः ।।
सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्र्चित् दुःखमाप्नुयात् । ।

योग वर्गाची सुरुवात - १९ जुलै २०२६
कृपया इतर माहिती करिता संपर्क करा.

Photos from Shri Ambika Yogashram's post 21/06/2026

🧘🏻‍♀️श्री अम्बिका योगाश्रम, ठाणे🧘🏻‍♂️

एक पाऊल आरोग्याकडे,
एक पाऊल शास्त्रशुद्ध योगाकडे! 👣

🧘🏻‍♂️ 21 जून, 2026
🧎🏻‍♀️आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या आरोग्यमयी शुभेच्छा

🔗 Website:[ https://shriambikayogashram.org ]
(तुमच्या जवळची शाखा व विनामूल्य योगवर्गाच्या माहितीसाठी)

आजच श्री अम्बिका योगाश्रमाच्या जवळच्या शाखेला भेट द्या आणि परिवर्तनाची सुरुवात करा..🙏🏻

Photos from Shri Ambika Yogashram's post 08/06/2026

मानसिक ताण कमी करण्यासाठी व सतत येणाऱ्या विचारांना दूर करण्यासाठी एकमेव क्रिया - प्राणाकर्षण!
शास्त्रोक्त योग शिक्षण मिळवण्यासाठी कृपया आम्हाला DM करा, अथवा तुमच्या जवळच्या शाखेवर भेट द्या.

29/03/2026

विनामूल्य योग वर्ग
सुरुवात - ०५ एप्रिल २०२६, सकाळ ७-९


21/02/2026

|| हरि ॐ || 🙏🏻

श्री. अम्बिका योगाश्रम, ठाणे
प्रेरणास्त्रोत - प. पू. हठयोगी निकम गुरुजी

विनामूल्य योगवर्ग सुरुवात:
दि. ०१/०३/२०२६ | सकाळ : ७ ते ९
स्थळ : सुभेदार वाडा प्रशाळा, गांधी चौक, कल्याण (प) ४२१३०१

संपर्क :
डॉ. डी बी पाटील - 9323336156
श्री विजय देवकारे - 9821875020
श्री अजिंक्य वानखेडकर - 9870671139

🌹*शुद्ध योग : सिद्ध जीवन - ५२ शाखांचा विश्वास*🌹

20/02/2026

💫 Batch Pre Opening Intimation 🧘‍♂️

Stay tuned...

02/02/2026

🕉 श्री अंबिका योगाश्रम, ठाणे – कल्याण (प) शाखा 🕉

सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की
रविवार, *दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी* आपल्या नियमित योग वर्गात
*विशेष मसाज प्रशिक्षण सत्र* आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण वर्गात योग्य पद्धतीने मसाज कसा करावा, त्याचे शरीराला होणारे विशिष्ट फायदे, तसेच आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा उपयोग कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.

👉 सर्व *पुरुष व महिलांनी* मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
👉 या सत्रासाठी आपल्या *कुटुंबातील सदस्यांना व परिचितांनाही* सोबत आणण्यास हरकत नाही.
👉 हा वर्ग सर्वांसाठी *खुला व विनामूल्य* असून कोणतीही *वयोमर्यादा* नाही.

या संधीचा लाभ घेऊन योगमार्गाशी अधिक दृढपणे जोडले जाऊया आणि निरोगी शरीर व संतुलित जीवनशैलीकडे एक पाऊल पुढे टाकूया.

वर्ग स्थान - सुभेदार वाडा, पु. प्रा. शाळा, गांधी चौक, कल्याण (प)
वेळ - सकाळ ७ ते ९
संपर्क - डॉ. डि बी पाटील - +91 9323336156
श्री. विजय देवकारे - +91 9821875020
श्री. अजिंक्य वानखेडकर - +91 9870671139

महिला शिक्षिका :
सौ. जयश्री शिबे
सौ. आशा देवकारे
सौ. वंदना काळोखे
सौ. हेमलता लाडे
कु. किरण शिबे

📢 *कृपया हा संदेश आपल्या इतर ग्रुपमध्ये शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी विनंती आहे.*
_______________________________________
सर्वेsपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयः ।।
सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्र्चित् दुःखमाप्नुयात् । ।
_________________________________________
श्री अंबिका योगाश्रम, ठाणे _(कल्याण शाखा)_
🌹🙏🏻सुरचित योगाश्रम! सुंदर योगाश्रम! 🙏🏻🌹

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Kalyan?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Subhedar Wada School, Gandhi Chowk
Kalyan
421301

Opening Hours

7am - 9am