06/08/2026
🚩 शिवशक्ती महिला गोविंदा पथक, राजापूर 🚩
💥 स्थापना 2005 | 21 वे वर्ष 💥
यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी आम्ही सज्ज आहोत! 💙🙏
उत्साह, एकता, परंपरा आणि सुरक्षिततेचा संदेश घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहोत.
📍 राजापूर, रत्नागिरी
🙏 आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य असेच कायम राहू द्या.
जय श्रीकृष्ण! 🚩
Janmashtami KrishnaJanmashtami Rajapur Ratnagiri Konkan Maharashtra MahilaGovinda FestivalOfIndia IndianFestivals HumanPyramid KrishnaBhakti Utsav MarathiCulture MaharashtraCulture ViralReels ExplorePage InstaMaharashtra TrendingNow SupportLocal JayShreeKrishna
16/11/2025
19/10/2025
21/09/2025