15/08/2026
नमस्कार मित्रांनो,
आज 15 ऑगस्ट आपल्या वर्धापन दिन,
आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण सर्वाना रास्त दरात भेटावे
या उद्देशाने आपल्या बलसागर जिम ची स्थापना झाली
आपल्या जिम मध्ये आता पर्यंत अनेक खेळाडू, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय
प्लेयर घडले अनेक जण पोलीस दलात अधिकारी आहेत अजून ही
सर्व कार्य न थांबता जोमात चालू आहे हे सर्व शक्य झाले आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने.
आजच्या दिवशी आपल्या जिम कडून देशा साठी समाजासाठी असाच वाटा राहील ही अपेक्षा ठेवुन सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🇮🇳✌🏻️ 🇮🇳✌🏻️ahilyabai