Dr.Ravi's Little Yogis

Dr.Ravi's Little Yogis

Share

Yoga, breathing & mindfulness for kids (5–18) to build focus, calmness & health — all in Marathi!

By Dr. Ravi (BAMS/MA Yogashastra) — Kids Hoslistic Wellness Coach helping kids grow stronger, happier & stress-free through safe, science-backed yoga. 🧘‍♂️

21/05/2026

आजची मुलं weak नाहीत…
पण दिवसभर बसून राहणं / screen time / कमी movement / outdoor play कमी होणं…
यामुळे body हळूहळू inactive होत चाललं आहे ⚠️
आणि inactive muscles म्हणजे: ❌ कमी stamina
❌ poor posture
❌ balance issues
❌ low confidence
❌ weak core
पालक म्हणून फक्त “खा-प्या” पुरेसं नाही…
मुलांच्या body foundation वर काम करणं गरजेचं आहे 💪
Strong मुलं तयार होतात: ✔ movement ने
✔ consistency ने
✔ core strength ने
✔ active lifestyle ने
Comment करा — “STRONG”
जर तुम्हाला मुलांसाठी simple पण scientifically designed physical foundation routine हवा असेल 🔥
📺 Full Video on YouTube: youtube.com⁠�
Follow: instagram.com⁠�





24/03/2026

तुमच्या मुलांचा Stamina कमी आहे का?

13/02/2026

एक Reel संपली की दुसरी का पाहावी वाटते?

एक Reel संपते…
पुन्हा दुसरी Reel…
आणि अजून एक…
यामागे कारण असतं – Dopamine Loop 🧠
Dopamine हा मेंदूतला “आनंद देणारा chemical” आहे.
मोबाईल, गेम्स, Shorts पाहताना मेंदूला सतत छोट्या-छोट्या प्रमाणात Dopamine मिळतो
आणि मेंदू त्याच आनंदाच्या चक्रात अडकतो.
⚠️ याचा परिणाम –
• एकाग्रता कमी होते
• चिडचिड वाढते
• अभ्यासात मन लागत नाही
• मोबाईल शिवाय कंटाळा येतो

#मोबाईलअ‍ॅडिक्शन



ParentingAwareness
KidsHealth
DrRavisLittleYogis

13/02/2026

मोबाईलचा सतत वापर मुलांच्या मेंदूवर परिणाम करतो.
📱 सतत बदलणारी चित्रं, आवाज आणि notifications
मेंदूला झटपट उत्तेजन (instant stimulation) देतात.
परिणाम काय?
🧠 मेंदू लहान-लहान उत्तेजनांना सरावतो
❌ लांब वेळ एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते
❌ अभ्यासात मन लागत नाही
❌ वाचनाची सवय कमी होते
हे का घडतं?
कारण मेंदू सतत high stimulation pattern ला सरावतो.
शांत, एकाग्र काम त्याला “boring” वाटू लागतं.
📌 पुढील Short मध्ये –
👉 यावर उपाय काय?
👉 लक्ष वाढवण्यासाठी 1 सोपी सवय

#मोबाईलअसर



10/02/2026

लहान मुलांचा मेंदू कसा वाढतो? हे जाणून घ्या.

09/02/2026

मार्जारियासन फायदा 2 | पाठ-मान-खांदे मजबूत
मार्जारियासन (Cat–Cow Pose) हे मुलांसाठी पाठ, मान आणि खांदे मजबूत करण्यासाठी अतिशय प्रभावी आसन आहे.
✔️ मान आणि खांद्यांवरील ताण कमी होतो
✔️ पाठ लवचिक व मजबूत होते
✔️ चुकीच्या पोश्चरमुळे होणारी वेदना कमी होते
✔️ स्क्रीन वापरामुळे येणारा stiffness कमी होतो
👉 रोज 5–7 वेळा केल्यास फरक नक्की जाणवतो
#मार्जारियासन




PostureCorrection
YogaForChildren
DrRavisLittleYogis

17/12/2025

बेकरीचे पदार्थ मुलांसाठी का घातक आहेत?

आजकाल लहान मुलांच्या आहारात बेकरीचे पदार्थ प्रचंड प्रमाणात वाढले आहेत—
केक, पेस्ट्री, बिस्किटं, ब्रेड, पफ, कुकीज…

पण या पदार्थांमध्ये असतं:
❌ मैदा
❌ रिफाइंड साखर
❌ ट्रान्स फॅट
❌ कृत्रिम रंग आणि फ्लेवर

🧠 त्याचे दुष्परिणाम:
– मुलांची एकाग्रता कमी होते
– वजन वाढतं (Childhood obesity)
– immunity कमजोर होते
– पचनशक्ती बिघडते
– साखरेची सवय लागते

🌿 पालकांनी काय करावे?
✔ घरगुती नाश्ता द्या
✔ ज्वारी–बाजरीचे पदार्थ वापरा
✔ गूळ, खजूर, फळं यांचा वापर करा
✔ बेकरीचे पदार्थ “कधीतरीच” द्या

मुलांचं आजचं अन्न = उद्याचं आरोग्य.
सजग पालक बना.

अशाच जागरूकतेसाठी पाहत राहा —
👉 Dr. Ravi’s Little Yogis

13/12/2025

हिवाळा आला की मुलांना भूक का वाढते, हे तुम्हाला माहित आहे का? कारण खूपच आश्चर्यकारक आहे!

हिवाळ्यात अचानक भूक का वाढते?
थंड हवेमुळे शरीराला जास्त कॅलरीज लागतात, मेटाबॉलिझम वाढतो आणि मुलांना वारंवार भूक लागते.
या व्हिडिओमध्ये Coach Dr. Ravi हिवाळ्यातील भुकेचं विज्ञान आणि मुलांना काय खाऊ घालावं याबद्दल मार्गदर्शन करत आहेत.

अधिक माहितीसाठी FOLLOW करा – Kids Holistic Wellness Coach Dr. Ravi.

#हिवाळा KidsDiet KidsWellness ChildHealthTips हिवाळ्यातभूक wintertips parentingtips DrRavisLittleYogis

10/12/2025

मुलं वारंवार आजारी पडतात?
त्यांची immunity नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी हा सोपा आणि प्रभावी Immunity Boost Mix जरूर वापरून बघा!
दररोज फक्त 1 चमचा – मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी चमत्कारिक.

मुलांची immunity कमजोर असेल तर ते वारंवार सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, Allergies यांमध्ये अडकतात.
म्हणूनच त्यांच्या शरीराला immunity वाढवणारे आयुर्वेदिक व नैसर्गिक Superfoods देणं अत्यंत आवश्यक.

हा Immunity Boost Mix मुलांसाठी सुरक्षित, प्रभावी आणि अत्यंत पौष्टिक असा घरगुती उपाय आहे.


AyurvedaForKids ChildWellness HomeRemediesForKids KidsHealth NaturalImmunity बालसंवर्धन KidsNutrition ImmunityMix

06/12/2025

मुलांची उंची आणि वाढ मागे राहतेय?
ऊर्जा कमी वाटते?

👉 मुलांच्या विकासाचे 3 मुख्य आधारस्तंभ – प्रोटीन, झोप आणि सूर्यप्रकाश!
हे का महत्त्वाचे आहेत ते या छोट्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.

DrRavisLittleYogis
KidsGrowth KidsNutrition ProteinForKids SleepForKids SunlightForKids ChildWellness HealthyParenting KidsHealth AyurvedaForKids

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Nashik
422012