Tennis Cricket Nashik

Tennis Cricket Nashik

Share

Tennis Cricket Association Nashik Affiliated to Tennis Cricket Association Maharashtra �

Photos from Tennis Cricket Nashik 's post 08/05/2026

नाशिकच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर दमदार झेप! 🚀🏏
महाराष्ट्र संघात निवड होऊन आपल्या मातीतल्या या युवा खेळाडूंनी संपूर्ण नाशिकचा अभिमान उंचावला आहे. मेहनत, जिद्द आणि स्वप्नांच्या जोरावर आता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज! 🇮🇳🔥

सत्यम पांडे महाराष्ट्र कर्णधार म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदन! 👏
सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐

👉 आपल्या नाशिकच्या या चॅम्पियन्सना कमेंटमध्ये शुभेच्छा नक्की द्या!
👉 पोस्ट शेअर करून त्यांच्या यशाचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा! ❤️🏆




🏏🏏🏏 ❤️🏏🥎

Photos from Tennis Cricket Nashik 's post 27/04/2026

🏏 अंडर-२३ मध्ये नाशिक संघाचा दमदार सहभाग!

एक असा नाशिक संघ…
ज्यांच्यासोबत फक्त १६ नाही तर पूर्ण २५ लोक एकत्र येऊन लढतात,
तरीही हा संघ कोणालाही घाबरत नाही! 🔥

जिद्द, एकता आणि आत्मविश्वास हीच नाशिक संघाची खरी ताकद! 💪🏆




❤️🏏🥎 🏏🏏🏏

31/03/2026

🏏🔥 तुमच्या खेळाला आता मोठं व्यासपीठ मिळणार! 🔥🏏

नाशिकमध्ये होणाऱ्या Under 23 निवड चाचणीत तुमची ताकद, मेहनत आणि जिद्द दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे 💪

मैदानावर उतरून स्वतःला सिद्ध करा…
कारण संधी सगळ्यांना मिळते, पण इतिहास फक्त काही जणच घडवतात! ✨

👉 जर तुमच्यात आहे जिंकण्याची भूक, तर ही संधी सोडू नका!
👉 तुमच्या क्रिकेट करिअरचा पुढचा टप्पा इथूनच सुरू होऊ शकतो!

📲 आजच Registration करा आणि तुमच्या स्वप्नांकडे एक पाऊल पुढे टाका!




❤️🏏🥎 🏏🏏🏏

25/03/2026

🏏



🏏🏏🏏

02/03/2026

1K नाही… ही 1,000 लोकांची ताकद आहे 💪🔥
तुमच्या प्रेमामुळेच Tennis Cricket Association Nashik आज इथे उभी आहे 🙏
ही फक्त सुरुवात आहे… पुढे अजून मोठा खेळ बाकी आहे 🏏💥




🏏🏏🏏 ❤️🏏🥎

15/01/2026

जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ! 🏏

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सातारा यांच्या वतीने आयोजित
विभागीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा (सन २०२५–२६)

१४ / १७ / १९ वर्षे मुले व मुली
📍 स्थळ – क्रांतीवीर इंग्लिश मिडियम CBSE स्कूल, म्हसवड, ता. माण, जि. सातारा

सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पालक व मान्यवरांचे हार्दिक स्वागत व शुभेच्छा! 🌟




🏏🏏🏏 ❤️🏏🥎

13/01/2026

नाशिकमध्ये होत आहे १४ वर्षांखालील खेळाडूंकरिता राज्यस्तरीय निवड चाचणी (Round 2) 💪
तुमच्यात टॅलेंट आहे? मग हीच ती योग्य वेळ! 🌟

📍 दत्ता मोगरे स्टेडियम, हिरावाडी – नाशिक
⏰ सकाळी ११ वाजता
📅 १८ जानेवारी २०२६

👉 All-Rounder | Batsman | Bowler – प्रत्येकासाठी संधी
👉 मर्यादित जागा – आजच Registration करा!
👉 पुढचा राज्यस्तरीय खेळाडू तुम्हीही असू शकता! 💥

📲 QR स्कॅन करा | 📞 संपर्क करा
🔥 स्वप्न मोठं ठेवा… मैदानात उतरायची वेळ आली आहे!




07/01/2026

🏏 राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट निवड चाचणी – नाशिक 🏏

१४ वर्षाखालील होतकरू खेळाडूंना राज्यस्तरावर खेळण्याची सुवर्णसंधी! ✨
तुमच्यात टॅलेंट आहे, मेहनत आहे – तर मैदानात उतरायची हीच वेळ 💪

📍 ठिकाण: दत्ता मोगरे स्टेडियम, हिरावाडी, नाशिक
📅 दिनांक: ११ जानेवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी ११:०० वाजता

🎯 आता लगेच Registration करा
QR code scan करा आणि तुमचं नाव नोंदवा ✅

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
9665014102 | 9579453812

🔥 आज ट्रायल्स – उद्या राज्यस्तरीय ओळख!




🏏🏏🏏 ❤️🏏🥎

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Nashik
422003