यंग उमरखाड़ी क्रिड़ा मंडळ व गोविंदा पथक

  • Home
  • India
  • Mumbai
  • यंग उमरखाड़ी क्रिड़ा मंडळ व गोविंदा पथक

यंग उमरखाड़ी क्रिड़ा मंडळ व गोविंदा पथक दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ, फोडूया हंडी लावून उंच थर, जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण

26/08/2026

सर्व गोविंदा पथकांना आग्रहाचे निमंत्रण सर्व गोविंदा पथकांनी नक्की सहभागी व्हा

✨🚩!सस्नेह निमंत्रण! 🚩✨यंग उमरखाडी क्रीडा मंडळ व गोविंदा पथक आयोजित भव्य ‘नारळी पौर्णिमा महोत्सव’! 🌊🥥📅 दिनांक: गुरुवार, २...
24/08/2026

✨🚩!सस्नेह निमंत्रण! 🚩✨
यंग उमरखाडी क्रीडा मंडळ व गोविंदा पथक आयोजित भव्य ‘नारळी पौर्णिमा महोत्सव’! 🌊🥥
📅 दिनांक: गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ: सायंकाळी ७:०० वाजता
📍 ठिकाण: ॐ बाबदेव बिल्डिंग समोर, उमरखाडी, मुंबई 📍
🌟 विशेष आकर्षण: ९ थरांसाठी भव्य रोख बक्षीस व चषक,
महिलांसाठी विशेष चषक
आणि ₹५५,५५५/- रु. ची सामुदायिक पारितोषिके! 🏆💸
सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती! 🙏🙌🔥

21/08/2026

🥥🚩 नारळी पौर्णिमा उत्सव २०२६ 🚩🥥
📅 दिनांक: २७ ऑगस्ट २०२६
नारळी पौर्णिमेच्या मंगलमय उत्सवात "नारळी पौर्णिमा उत्सव"
(चोर गोविंदा) च्या थराराची आणि जल्लोषाची रंगत! 🔥🥁
जोश, उत्साह, एकजूट आणि आपल्या परंपरेचा सुंदर संगम…
या वर्षीचा चोर गोविंदा आणखी दणक्यात साजरा करूया! 💪🔥
सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन
उत्सवाची शोभा वाढवूया! 🙏❤️

यंग उमरखाडी क्रीडा मंडळ व गोविंदा पथक
यंग उमरखाडी हे हम
जय गोविंदा! 🚩

  song teaser.....गोविंदा आला रे आला! ‘यंग उमरखाडी’ घेऊन येत आहे आपलं शीर्षकगीत एका अगदी नव्या आणि दमदार रूपात. एका नव्य...
16/08/2026

song teaser.....
गोविंदा आला रे आला! ‘यंग उमरखाडी’ घेऊन येत आहे आपलं शीर्षकगीत एका अगदी नव्या आणि दमदार रूपात. एका नव्या ऊर्जेसाठी तयार रहा! लवकरच येत आहे...

Umerkhadicha Raja ( उमरखाडीचा राजा )
देव माझा उमरखाडीचा राजा

15/08/2026

🌴✨ नारळी पौर्णिमेचा उत्सव... लवकरच उमरखाडीमध्ये! ✨🌴
आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपल्या माणसांना एकत्र आणणारा आनंदाचा सोहळा! ❤️
मुंबईदेवी विभागाचे विभागप्रमुख श्री. रूपेश रमेश पाटील आणि सौ. प्रिया रूपेश पाटील यांच्या पुढाकाराने यंदाही उमरखाडीमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. 🙏🌴
🎉 उत्साह तोच... परंपरा तीच... पण यंदाचा जल्लोष आणखी खास!
🔥 लवकरच भेटूया उमरखाडीमध्ये!
#नारळीपौर्णिमा #उमरखाडी #रूपेशरमेशपाटील
#प्रियारूपेशपाटील #मुंबईदेवी

तिरंगा फक्त ध्वज नाही,तो आपल्या स्वाभिमानाची ओळख आहे. 🇮🇳भारत फक्त देश नाही,तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयातला अभिमान आहे.ज...
15/08/2026

तिरंगा फक्त ध्वज नाही,
तो आपल्या स्वाभिमानाची ओळख आहे. 🇮🇳
भारत फक्त देश नाही,
तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयातला अभिमान आहे.
जय हिंद! स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! 🇮🇳🫡
@80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा...🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

14/08/2026
14/08/2026

यंग उमरखाडी नारळी पौर्णिमा उत्सव

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when यंग उमरखाड़ी क्रिड़ा मंडळ व गोविंदा पथक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category