Yash Govinda Pathak

Yash Govinda Pathak

Share

2024 - नऊ थर लावणारे मुंबई शहर मधील दुसरे गोविंदा पथक बनण्याचा बहुमान प्राप्त🚩
2024 - PRO GOVINDA - 3rd Rank🏆 इतिहासाचा वारसा, भविष्याकडे वाटचाल

25/08/2026

बालवीर गोविंदा पथकाला प्रो गोविंदा सीझन ४ साठी खूप खूप शुभेच्छा! ❤️🏆

आपलं गुरु-शिष्याचं नातं यावर्षी त्या दोन्हीमध्ये दिसलं नसलं, तरी आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत! ❤️🙏

मैदानात पूर्ण ताकदीने उतरा, मेहनत करा आणि यावर्षी आपण जिंकूनच येऊया! 💪🔥

बालवीर गोविंदा पथक — विजयासाठी शुभेच्छा! 🏆🚩

25/08/2026

बालवीर गोविंदा पथकाला प्रो गोविंदा सीझन ४ साठी खूप खूप शुभेच्छा! ❤️🏆

आपलं गुरु-शिष्याचं नातं यावर्षी त्या डोम दिसलं नसलं, तरी आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत! ❤️🙏

मैदानात पूर्ण ताकदीने उतरा, मेहनत करा आणि यावर्षी आपण जिंकूनच येऊया! 💪🔥

बालवीर गोविंदा पथक — विजयासाठी शुभेच्छा! 🏆🚩

25/08/2026

🏆 Pro Govinda Season 4 🏆

अखिल मालपा डोंगरी १-२-३ यांना
Pro Govinda Season 4 साठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा! 💪🔥

आपल्या जिद्द, मेहनत आणि दमदार खेळाच्या जोरावर
अंधेरीचे नाव अभिमानाने उंचावून या! 🚩🏆

मैदान गाजवा, सर्वोत्तम खेळ दाखवा आणि
विजयाची दहीहंडी फोडूनच परत या! 🔥💪

❤️ अखिल मालपा डोंगरी १-२-३
ऑल द बेस्ट! विजयासाठी हार्दिक शुभेच्छा! 🏆🚩

25/08/2026

🏆 Pro Govinda Season 4 🏆

अष्टविनायक गोविंदा पथकाला
Pro Govinda Season 4 साठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा! 💪🔥

आपल्या दमदार खेळातून आणि जिद्दीच्या जोरावर
वडाळ्याचे नाव अभिमानाने उंचावून या! 🚩🏆

मैदान गाजवा, सर्वोत्तम खेळ दाखवा आणि
विजयाची दहीहंडी फोडूनच परत या! 🔥💪

❤️ अष्टविनायक गोविंदा पथक – वडाळा
ऑल द बेस्ट! शुभेच्छा! 🏆🚩

25/08/2026

🏆 Pro Govinda Season 4 🏆

Pro Govinda Season 4 मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💪🔥

मैदानात उतरा जिद्दीने, खेळा आत्मविश्वासाने आणि दाखवा आपल्या मेहनतीची ताकद!
चांगला खेळ करा, सुरक्षित खेळा आणि आपल्या संघाचा अभिमान वाढवा! 🚩

सर्व गोविंदा पथकांना खूप खूप शुभेच्छा! ❤️🏆

जय गोविंदा! 🚩
गोविंदा आला रे आला! 🔥

23/08/2026

शून्यातून विश्वापर्यंत!

SEASON 2026 🔥

DESCARRGET ALL 12 TRIES! 💪🔥

FORMATION

⚡ 4 EKKA
⚡ DOUBLE 3
⚡ PRO QUALIFICATION TRY

SEASON 2026 | 8 TIER PYRAMID
DISCIPLINE • POWER • PRECISION • TEAMWORK

🏆 सिझन २०२६ 🔥

डिस्कॅरेगेटचे सर्व १२ प्रयत्न यशस्वी! 💪

सिझन २०२६ साठी ८ थरांची रचना करताना
डिस्कॅरेगेटचे तब्बल १२ पैकी १२ प्रयत्न यशस्वीपणे पूर्ण! 🔥

🔥 रचनेचे प्रकार

४ एक्का
डबल ३
प्रो क्वालिफिकेशन ट्राय

प्रत्येक प्रयत्नात जिद्द, ताकद, अचूकता आणि एकजूट! 💪

23/08/2026

भावपूर्ण श्रद्धांजली

02/07/2026

आयुष्यात उंची गाठायच्या स्वप्नाची सुरुवात लहानपणापासूनच होते.❤️

30/06/2026

आठवणीतील गोविंदावीर 🥹❤️
इतिहासाचा आपला थोर वारसा,तुमच्याविना सदैव अपूर्णच...💔💐

Photos from Yash Govinda Pathak's post 22/06/2026

यश गोविंदा पथक सराव शुभारंभ २०२६ हा कार्यक्रम जल्लोषात,उत्साहात पार पाडला तसेच ह्या वेळी सरावाचा शुभारंभ करण्यासाठी मा.श्री. शिवानंद शेट्टी ( शिवा ) साहेब नगरसेवक बोरिवली,पश्चिम व मंडळाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आला …😍❤️🙏🏻
बोल बजरंग बली की जय…💛💪🏻
यशच्या माऊलीचा विजय असो ❤️🙏🏻

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address

Mumbai