Yog Vidya Dham Dombivli

Yog Vidya Dham Dombivli

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yog Vidya Dham Dombivli, Yoga studio, 12, Laxmi Nivas, Agarkar Road, Dombivli (East), Thane, Dombivli.

06/02/2026

योग – तणावमुक्त व आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली.

हरी ॐ

राज्य प्रशासनाने मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दररोज १० मिनिटांचे योग प्रशिक्षण सुरू केल्याची ही बातमी अत्यंत स्वागतार्ह आहे. कामाच्या ताणतणावातून मुक्त राहण्यासाठी आणि मानसिक-शारीरिक आरोग्य जपण्यासाठी योग किती आवश्यक आहे, हे शासन स्तरावर मान्य केले जात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.
योग विद्या धाम, डोंबिवली गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील सर्व घटकांपर्यंत योगाचे शास्त्र, त्याचे फायदे आणि नियमित साधनेचे महत्त्व पोहोचवण्याचे कार्य करत आहे.

आज मंत्रालयापासून सामान्य नागरिकांपर्यंत योगाची गरज अधोरेखित होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
“निरोगी मन, निरोगी शरीर – हाच योगाचा खरा उद्देश.”

चला, आपणही योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया.

— योग विद्या धाम, डोंबिवली

04/02/2026

Yog Pravesh Varg - Jan 2026 conducted at Titwala by Yog Vidya Dham Dombivli

04/02/2026
Photos from Yog Vidya Dham Dombivli's post 04/02/2026

Yog Pravesh Varg - Jan 2026 conducted at Titwala by Yog Vidya Dham Dombivli

Photos from Yog Vidya Dham Dombivli's post 25/01/2026

हरी ॐ

रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व आहे. या पूजनाने समृद्धी प्राप्त होते. अदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असे मानले जाते. भारताच्या विविध प्रांतांमध्ये पण रथ सप्तमी साजरी केली जाते. या दिवशी सूर्याची उपासना केल्याने समृद्धी, उत्तमोत्तम आरोग्य प्राप्त होते.

आज रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी रथसप्तमी निमित्त योग विद्या गुरुकुल अंतर्गत योग विद्या धाम, डोंबिवली शाखेच्या वतीने डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम, कल्याण व टिटवाळा येथे एकत्रित सामुदायिक सूर्यनमस्कार कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक व साधकांनी सहभाग घेतला. हा उपक्रम Online व Offline दोन्ही माध्यमातून पार पडला.

आजच्या उपक्रमाचे टिपलेले काही क्षण...

Photos from Yog Vidya Dham Dombivli's post 25/01/2026

हरी ॐ

रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व आहे. या पूजनाने समृद्धी प्राप्त होते. अदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असे मानले जाते. भारताच्या विविध प्रांतांमध्ये पण रथ सप्तमी साजरी केली जाते. या दिवशी सूर्याची उपासना केल्याने समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते.

आज रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी रथसप्तमी निमित्त योग विद्या गुरुकुल अंतर्गत योग विद्या धाम, डोंबिवली शाखेच्या वतीने डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम, कल्याण व टिटवाळा येथे एकत्रित सामुदायिक सूर्यनमस्कार कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक व साधकांनी सहभाग घेतला. हा उपक्रम Online व Offline दोन्ही माध्यमातून पार पडला.

आजच्या उपक्रमाचे टिपलेले काही क्षण...

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Dombivli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address

12, Laxmi Nivas, Agarkar Road, Dombivli (East), Thane
Dombivli
421201

Opening Hours

Tuesday 4:30pm - 8:30pm
Wednesday 4:30pm - 8:30pm
Thursday 4:30pm - 8:30pm
Friday 4:30pm - 8:30pm
Saturday 4:30pm - 8:30pm
Sunday 4:30pm - 8:30pm